political

मुंबई ते रत्नागिरी रत्नागिरी ते मुंबई मुंबई ते इंदौर इंदौर ते नागपूर.. जनसेवेसाठी अविरत प्रवास !

मुंबई ते रत्नागिरी रत्नागिरी ते मुंबई मुंबई ते इंदौर इंदौर ते नागपूर.. जनसेवेसाठी अविरत प्रवास !

Read more

भाजपचं मिशन विधानसभा, १८ खासदार निवडणुकीच्या मैदानात, ४ केंद्रीय मंत्र्यांचा समेवश, रणनीती काय?

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोरम आणि तेलंगाणा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका काल जाहीर झाल्या आहेत. भाजपनं यापैकी तीन राज्यात...

Read more

छत्तीसगडसाठी भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. त्यानुसार माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह राजनांदगावमधून निवडणूक लढवणार आहेत....

Read more

ठाकरेंसाठी शिवाजी पार्कचं ‘मैदान मोकळं’, दसरा मेळाव्याच्या संघर्षातून शिंदे गटाची माघार, मैदानही ठरलं

ठाकरे आणि शिंदे गट दसरा मेळाव्यावरुन आमनेसामने येण्याची शक्यता होती. मात्र, शिंदे गटाचा दसरा मेळावा क्रॉस मैदान किंवा आझाद मैदानात...

Read more

ज्यांनी खालच्या थरावर जाऊन राजकारण केले ते सगळेच आजारी पडतील, रोहित पवारांचा अजितदादांवर निशाणा

युवा संघर्ष यात्रेनंतर ज्यांनी युवकांकडे दुर्लक्ष केले, युवक धोरणांना ताकद दिली नाही, खालच्या थरावर जावून राजकारण केले, अशी सगळीच लोकं...

Read more

तो शरद पवार म्हणणाऱ्या वकिलाचा करेक्ट कार्यक्रम करणार, सुप्रिया सुळे गरजल्या

तो शरद पवार म्हणणाऱ्या वकिलाचा करेक्ट कार्यक्रम करणार, सुप्रिया सुळे गरजल्या

Read more

राष्ट्रवादी कोणाची हे महाराष्ट्रातील शेंबड्या पोराला माहिती,जयंत पाटलांचा अजित पवार गटाला टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यातील जनरल मोटर्सच्या कामगारांची भेट घेतली. नव्या कंपनीनं कामगारांना न्याय देण्यासाठी सरकारनं प्रयत्न करावेत,...

Read more

शिवसेना कुणाची? योग्य ते पुरावे सादर करा !

शिवसेना कुणाची हे ठरवण्यासाठी योग्य ते पुरावे सादर करा, अशी नोटीस विधानमंडळ सचिवांची शिंदे गट आणि ठाकरे गटांना पाठवली आहे....

Read more

सरकारमध्ये लय नमुने, काहीही डाव टाकतील पण आता आमच्यात फूट पडणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा विश्वास

सरकारमध्ये लय नमुने, काहीही डाव टाकतील पण आता आमच्यात फूट पडणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा विश्वास    

Read more
Page 16 of 20 1 15 16 17 20

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...