solapur

सोलापूर पोलिसांनी राबवलेल्या ‘ऑपरेशन परिवर्तन’ चा पंतप्रधानांकडून सन्मान..!

सोलापूर ग्रामीणच्या तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सन २०२१ - २२ मध्ये सोलापूर जिल्ह्यातील गावठी दारूचे उत्पादन व विक्री...

Read more

“सोलापूरच शोलापूर झालयं” आणि मग असं काहीतरी भन्नाट सुचतयं ….

हा व्हिडीओ आहे सरस्वती चौक, सोलापूर येथील…उन्हाचा पाराच इतका वाढलाय की, सोलापूरच शोलापूर झालयं आणि मग असं काहीतरी भन्नाट सुचतयं....

Read more

मंगळवेढा :- ३२ लाख रुपयाच्या गुटक्यासहित ४२ लाख रुपयाचा ऐवज जप्त….

मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांना गुप्त माहिती मिळाल्यावर त्यांनी आपल्या सहकार्या समवेत सांगोला नाका येथे सापळा रचला,...

Read more

टेम्भुर्णी:- बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या डॉक्टर व पेशंटची तब्बल 5 तासाच्या नाट्यमयरित्या चौकशी नंतर PSI काशीद यांनी सुटका का केली…?

काल दिनांक 14 एप्रिल 23 रोजी टेम्भुर्णी नाळे वस्ती नजीक लोकवस्ती पासून थोड्याशा अलिप्त अशा एका बंगल्यामध्ये घटना घडल्याची माहिती...

Read more

अक्कलकोट :- पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार….

अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी परिसरात एका युवकाचा खून करून अर्धवट जाळलेल्या प्रकरणाचा चोवीस तासांत छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. पत्नीनेच...

Read more

जुना पुना नाका इथं राञीच्या सुमारास भिषण अपघात, एकजण ठार दुसरा गंभीर जखमी…..

जुना पुना येथे भिषण अपघातात शनिवारी राञी ११ च्या सुमारास आदर्श अमोल बनसोङे वय वर्षे १९ रा.रेणुगोपाल नगर याचा अपघातात...

Read more

उजनी – सोलापूर समांतर जलवाहिनी कामासंदर्भातील सर्व विघ्ने दूर, लवकरच या जलवाहिनीचे काम सुरू – पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील

सोलापूर - उजनी समांतर जलवाहिनी कामा संदर्भात लवादात जवळजवळ समजोता झाला आहे. येत्या पंधरा दिवसात संबंधित मक्तेदाराला सुधारित मान्यता देण्यात...

Read more

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लढाऊ विमानाने उड्डाण केलं….

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तेजपूर हवाई अड्ड्यावरुन सुखोई 30 MKI या लढाऊ विमानाने उड्डाण केलं. यावेळी त्या राष्ट्रपती हवाई दलाच्या...

Read more

३२० मूर्तीतून श्री प्रभू रामचंद्रांच्या चरित्रावर आधारित ‘रामायण’ हे शिल्प कलेच्या माध्यमातून साकारले….

संपूर्ण महाराष्ट्रात दाक्षिणात्य शैलीतील शिखर असलेले मंदिर फारच क्वचित आढळून येतात. त्यावरील नेत्रदीपक व मनमोहक अशा शिल्प कलाकृती जणू जिवंत...

Read more
Page 350 of 373 1 349 350 351 373

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...