solapur

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली लाखो लिटर पाणी वाया…

टेंभुर्णी शहरातून जुना सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या चार महिन्यापासून सुरू आहे हे काम चालू असताना टेंभुर्णीतील शहराच्या मध्यभागातून...

Read more

नगरसेवकाची अधिकाऱ्याला अश्लील शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी; महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

एका बाजूला संपूर्ण कोल्हापूर गुडघाभर खडड्या असतानाच मंजूर काम सोडून सोयीच्या ठिकाणी डांबरीकरण का केले नाही? अशी विचारणा करून माजी...

Read more

श्री भगवंतास राऊत कुटुंबियातर्फे सुवर्ण मुकुट अर्पण..

आमदार राजेंद्र राऊत व कुटुंबियातर्फे बार्शीचे ग्रामदैवत भगवंत मस्तकी एक किलो शंभर ग्रॅम सोन्याचा मुकूट अर्पण केला.अतिशय सुंदर व कलाकुसर...

Read more

लग्नासाठी मुली मिळेनात…जळगावातील भीषण वास्तव, लाखभर मुलं विवाहाच्या प्रतीक्षेत

कधी निसर्गाचा कोप तर कधी शेतकऱ्याप्रती शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांच आर्थिक नुकसान झाले आहेच. त्याचे  गंभीर सामाजिक परिणाम दिसू लागले...

Read more

सोलापूर :- मंद्रूप – सूर्यकांत निंगप्पा ख्याडे यांचे हृदविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

आज दिनांक ११ जानेवारी २०२३ रोजी मंद्रूप चे माजी सरपंच, सोसायटी नं 1 चे माजी चेअरमन, स्वामी समर्थ सूतगिरणीचे माजी...

Read more

मोहित राजेश पटवर्धन सीए (CA)परीक्षेत पहिल्या प्रयत्नात सर्वोत्तम गुणांनी उत्तीर्ण…

सोलापुरातील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट राजेश पटवर्धन यांचे चिरंजीव मोहित राजेश पटवर्धन यांनी सीए परीक्षेत पहिल्या प्रयत्नात सर्वोत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले...

Read more

सहाय्यक फौजदार खलील नाईकवाडी यांचे निधन

सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील सहाय्यक फौजदार खलील (बबलू ) सैफनसाब नाईकवाडी ( रा. विकास नगर, सिव्हिल हॉस्पिटल बाजूला, सोलापूर )...

Read more
Page 364 of 370 1 363 364 365 370

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...