Wednesday, July 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

लग्नासाठी मुली मिळेनात…जळगावातील भीषण वास्तव, लाखभर मुलं विवाहाच्या प्रतीक्षेत

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 11, 2023
in maharashtra, solapur
0
लग्नासाठी मुली मिळेनात…जळगावातील भीषण वास्तव, लाखभर मुलं विवाहाच्या प्रतीक्षेत
0
SHARES
21
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कधी निसर्गाचा कोप तर कधी शेतकऱ्याप्रती शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांच आर्थिक नुकसान झाले आहेच. त्याचे  गंभीर सामाजिक परिणाम दिसू लागले आहेत. शेतकरी असल्यामुळे अनेक मुलांची लग्न जमत नाहीत. संपूर्ण राज्यात अशी परिस्थिती आहे. एकट्या जळगावमध्ये जवळपास लाखभर मुलं विवाहाच्या प्रतीक्षेत आहेत. लग्नाचं वय निघून गेलं तरी लग्न जमत नसल्याचं वास्तव समोर आले.

शेतकऱ्यांच्या प्रति  शासनाच्या उदासीन धोरणाबरोबर कधी निसर्गाचा कोप, यामुळे गेल्या दहा पंधरा वर्षात शेतीमध्ये लावलेला खर्चही मिळेत नाही.  अनेक शेतकऱ्यांनी कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या केल्याची अनेक उदाहरणे राज्यभर आहेत. दिवसरात्र काबाड कष्ट करूनही जगाचं पोट भरणाऱ्या या पोशिंद्याला आपल्या स्वतःच्या कुटुंबाचं पोटभरणे अवघड झाल्याचं चित्र संपूर्ण जगाच्या समोर आले आहे. शेतकरी परिवारात आपली मुलगी दिली तर तिचं भविष्य काय  असेल अशी चिंता मुलीच्या पालकांना सतावत आहे. त्यामुळेच मुलीच्या भविष्यासाठी पालकं शेतकऱ्यांच्या मुलाला मुली देण्यास टाळाटाळ करत आहेत. अनेकजण नोकरदारवर्गांना मुली देण्यास प्राधान्य देत आहेत. शिक्षण झालेल्या मुली शहरातमध्ये स्थायिक होतात, ते नोकरदाला लग्नासाठी प्राधान्य देतात.

मागील वीस पंचवीस वर्षांपूर्वी हुंडा देण्या घेण्याची अनिष्ट प्रथा समाजामध्ये होती. त्यामुळे गर्भलिंग निदान करण्यास फारसे कडक निर्बंध नसल्याने ,अनेक पालकांनी त्या काळी मुलीची जबाबदारी नको, म्हणून सर्रास गर्भ लिंग तपासणी करून मुलीचा गर्भ काढून टाकला. त्याचा परिणाम म्हणून मुलाच्या तुलनेत मुलींची संख्या कमी झाल्याने आज त्याचे परिणाम विवाह योग्य शेतकरी तरुणांना भोगावे लागत आहेत. ज्या मुली विवाह योग्य वयात आहेत त्यांचा ओढा नोकरी आणि बड्या व्यावसायिक मुलांकडे अधिक असल्याने शेतकरी मुलांना मुली विवाहसाठी तयार होताना दिसत नसल्याने दिवसेंदिवस ही समस्या गंभीर होताना दिसत आहे.

जळगाव जिल्ह्यात प्रत्येक गावात विवाहाचे वय निघून गेलेले किमान पन्नास ते शंभर तरुण असल्याचं शेतकरी संघटनेचे नेते एस बी नाना पाटील यांनी सांगितलं.  दरम्यान, जळगावातील 12 एकर शेती असणारा तरुण अद्याप लग्नाच्या प्रतिक्षेत आहे. एबीपी माझाशी बोलताना तो म्हणाला की, मी पदवीधर आहे, माझ्याकडे 12 एकर शेती आहे. मी एखाद्या नोकरदारापेक्षा जास्त कमवतो. पण फक्त शेतकरी असल्यामुळे माझं लग्न जमत नाही. त्या 38 वर्षीय तरुणाचं नाव मनोज लोखंडे असं आहे. या मनोज लोखंडेसारखे अनेक तरुण जळगावमध्ये आहेत. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शेती आहे, कमाईही बक्कळ आहे. पण लग्नासाठी मुलगी मिळत नाही. शेतकरी असणं हा दोष आहे का? असा सवाल अनेकांनी केला आहे.

Post Views: 144
Previous Post

LIVE | हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते आक्रमक; किरीट सोमय्याचा पुतळा केला दहन

Next Post

LIVE | महेश कोठारे लिखित ‘डॅम इट आणि बरंच काही’ पुस्तकाचे प्रकाशन

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
LIVE | महेश कोठारे लिखित ‘डॅम इट आणि बरंच काही’ पुस्तकाचे प्रकाशन

LIVE | महेश कोठारे लिखित 'डॅम इट आणि बरंच काही' पुस्तकाचे प्रकाशन

ताज्या बातम्या

सरकारी कर्मचाऱ्याबाबत बोलले बावनकुळे #viral #marathinews

July 21, 2026

आंदोलनात दिसला औरंगजेबाचा फोटो…….. #viral

July 21, 2026

मनपाच्या सभेत अनंत जाधवानी अकुलवार यांना धारेवर धरले #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

खुशखबर जिल्हा रुग्णालयात कार्डियाक केअर युनिट सेवा……

July 21, 2026

‘एक विशेष बाब लिहून बी टू रद्दचा आदेश आला #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

वारी दरम्यान खासगी दवाखाने सुरू राहणार…… #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

राम मंदिर देणगीचे राजकारण करू नका #viral#nationalnews

July 21, 2026

*सावधान ही दृशे तुम्हाला विचलित करू शकतात* समृद्धी महामार्गावर एकाच कुटुंबातील तिघांसह सहाजण ठार

July 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0990973

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!