sports

एस शटलर्स बॅडमिंटन अकादमीचा विद्यार्थी केतन हेबाळे विजयी

सोलापूर - जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि इलिसम क्लब ऑर्गनायझेशन स्पर्धेत, एस शटलर्स बॅडमिंटन अकादमीचा विद्यार्थी केतन हेबाळे याने ८ वर्षांखालील...

Read more

छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या इरफान ची राज्य वेटलिफ्टिंग मध्ये सुवर्ण कामगिरी

नाशिक - क्रीडा संचलनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा परिषद क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे संपन्न...

Read more

सिद्धेश्वर कन्या प्रशालेच्या मुलींची राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

 सोलापूर - जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आयोजित जिल्हा निवड चाचणी शनिवार दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी हरीभाई देवकरण प्रशालेत ...

Read more

शिवाजी महाविद्यालयाची विद्यापीठ संघात निवड

बार्शी - राज्यपाल कार्यालयातर्फे ४ ते ८ डिसेंबरदरम्यान २७ व्या राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे....

Read more

आंतरमहाविद्यालयीन तायक्वांडो स्पर्धेत तनुज पवारला सुवर्णपदक

दक्षिण सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांनी आयोजित केलेल्या आंतर महाविद्यालयीन तायक्वान्दो स्पर्धेत दक्षिण सोलापूर तायक्वांडो अकॅडमी मंद्रूपची खेळाडू...

Read more

रावगावच्या पंडित नेहरू विद्यालयात ‘बाल आठवडी बाजाराचे योजन

जेऊर - पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय,रावगाव (ता.करमाळा) येथे आयोजित करण्यात आलेल्या 'बाल आठवडी बाजार' या उपक्रमाने संपूर्ण गावाचे लक्ष वेधून...

Read more

विद्यापीठ आंतर विभागीय स्पर्धेत सोजर कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे उत्तुंग यश

बार्शी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे अंतर्गत विभागीय क्रीडा स्पर्धा २०२५ चे आयोजन दि. २९ नोव्हेंबर रोजी एस....

Read more

ऑलिंपिक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळवायचेय – गंगा कदम

सोलापूर - दिव्यांगाच्या  २०२७ मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक क्रिकेट स्पर्धेत भारत देशाचे प्रतिनिधित्व करून विजेतेपद मिळवण्याचे माझे पुढील ध्येय असल्याचे भारतीय...

Read more

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत शिक्षिका व विद्यार्थिनीची चमक

सोलापूर - कै. सुरेश सखाराम सुरवसे चारिटेबल ट्रस्ट संचलित श्री चैतन्य प्रशालेतील दिनांक २६ ते ३० नोव्हेंबर २०२५ या काळात...

Read more

महाराष्ट्र विरुद्ध हिमाचल प्रदेश सामना आज सोलापुरात

सोलापूर - येथील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर सोमवारपासून होणाऱ्या कूच बिहार क्रिकेट स्पर्धेतील तिसऱ्या फेरीचा महाराष्ट्र विरुद्ध हिमाचल प्रदेश हा सामन्यासाठी...

Read more
Page 14 of 32 1 13 14 15 32

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...