sports

सोलापूर जिल्हा क्रिकेट पंच असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली

सोलापूर - दिनांक 12/11/2025 रोजी सोलापूर जिल्हा क्रिकेट पंच असोसिएशन ची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र...

Read more

विभागीय मैदानी स्पर्धेसाठी सेंट जोसेफ हायस्कूलचे आठ खेळाडू निवड

सोलापूर : पुणे येथे होणाऱ्या विभागीय मैदानी स्पर्धेसाठी 17 वर्षे खालील व 14 वर्षाखालील मुलांच्या गटात सेंट जोसेफ हायस्कूलच्या आठ...

Read more

महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :   महाराष्ट्र "डेटा सेंटर कॅपिटल" आणि "सौरऊर्जा एकत्रीकरण कॅपिटल" म्हणून पुढे येत असून उत्पादन क्षेत्रातही मोठी क्रांती...

Read more

राजीव गांधी महाविद्यालयाला मिळाले तीन सुवर्णपदकांसह एक रौप्य पदक!

तभा फ्लॅश न्यूज/मुदखेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने...

Read more

सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत अकलूजमध्ये आपदा मित्र-सखींसाठी शोध व बचाव प्रशिक्षण

तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत रायगड येथे आपदा मित्र/सखी प्रशिक्षण पूर्ण करून परतलेल्या स्वयंसेवकांसोबत अकलूज...

Read more

सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनच्या प्रभारी सरचिटणीसपदी  उमाकांत गायकवाड!

तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनच्या प्रभारी सरचिटणीसपदी  उमाकांत तिप्पण्णा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष...

Read more

सोलापूरच्या डॉ.वाघचवरे भावंडाचे मॅरेथॉन रनिंगमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड

तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : दक्षिण आफ्रिकेमध्ये  दि.8 जून 2025 रोजी झालेली  90 किलोमीटर कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा सोलापूर च्या डॉ ....

Read more

विमान अपघातात प्राण गमावलेल्या नागरिकांना भारत-इंग्लंड संघांनी वाहिली श्रद्धांजली

लंडन , 20 जून (हिं.स.)।इंग्लंड विरुद्ध भारत संघात ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामन्याला काहीशी भावनिक सुरूवात झाली.या सामन्याच्या पहिल्याच...

Read more

फक्त 8 चौकार मारताच नंबर वन बनणार; विराट कोहली सुपर-8 मध्ये इतिहास रचणार

विराट कोहली  टी20 वर्ल्ड कप 2024 च्या ग्रुप स्टेजमध्ये मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला आहे. मात्र, सुपर 8 च्या मॅचेस...

Read more

रोहित शर्मा घेणार कठोर निर्णय; भारताच्या Playing XIमध्ये मोठे बदल पाहायला मिळणार..

टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये टीम इंडियाची सलामी जोडीने काही उल्लेखनीय कामगिरी केली नाही. कर्णधार रोहित शर्मानेही सराव सामन्यात कर्णधाराला साजेशी खेळी...

Read more
Page 22 of 32 1 21 22 23 32

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...