sports

WPL मधील पहिली करोडपती सांगलीची…स्मृती मानधना ;३ कोटी ४० लाखांवर

लिलावात स्मृतीची बेस प्राइस ५० लाख इतकी होती. मात्र तिच्यावर अंतिम बोली ३ कोटी ४० लाखांवर गेली. स्मृतीला संघात घेण्यासाठी...

Read more

लातूरच्या समर्थ देवडे ची 14 वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघामध्ये निवड..

लातूर : चौदा वर्षांखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात येथील एकनाथ उर्फ समर्थ संतोष देवडे याची निवड झाली आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या...

Read more

अजिंक्य रहाणेने टीम इंडिया सोडून या देशाकडून खेळण्याचा घेतला निर्णय !

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी आणि दमदार फलंदाज अजिंक्य राहाणे बऱ्याच काळापासून संघापासून दूर आहे. याचा रणजी ट्रॉफीचा सीझन तसा ठीकठाक...

Read more

अजिंक्य रहाणेने टीम इंडिया सोडून या देशाकडून खेळण्याचा घेतला निर्णय !

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी आणि दमदार फलंदाज अजिंक्य राहाणे बऱ्याच काळापासून संघापासून दूर आहे. याचा रणजी ट्रॉफीचा सीझन तसा ठीकठाक...

Read more

वर्ल्ड कप विजेतेपदापासून भारतीय महिला संघ एक पाऊल दूर…!

श्वेता सहरावातच्या तुफानी खेळीने अंडर-१९ महिला टी-२० वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडचा ८ विकेटने पराभव केला आणि या विजयासह...

Read more

कॅप्टन रोहितची कमाल, सनथ जयसूर्याचा खास रेकॉर्ड मोडला…

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आणखी एक अप्रतिम रेकॉर्ड नावावर केला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक...

Read more

आयसीसीकडून सर्वोत्कृष्ट महिला टी20 संघ 2022 जाहीर, भारताच्या चार खेळाडूंना स्थान…

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात ICC 2023 चा सर्वोत्कृष्ट महिला T20 संघ जाहीर केला आहे. या संघांत, आयसीसीने 2022 वर्षात टी20...

Read more

जीत हार मान्य करून सर्वच जण एक दिलाने खेळा – जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ.शब्बीर अहेमद औटी

जिल्हा न्यायालयीन कर्मचारी स्पोर्ट्स अँड वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय सोलापूर डिस्ट्रिक्ट कोर्ट प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांचे आयोजन कै.लिंगराज वल्लाळ क्रीडांगण...

Read more

सोलापूर :- लॉन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या वेदांत मेस्त्रीचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश…

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना एमएसएलटीए पुरस्कृत पुरुषांच्या एकेरी व दुहेरी राष्ट्रीय मानांकन लॉन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या दुस-या...

Read more

श्रीलंकेचे हे दोन्ही खेळाडू गंभीर जखमी झाले आणि त्यामुळे त्यांना थेट हॉस्पिटलमध्येच नेण्यात आले.

https://twitter.com/ArnavHot/status/1614582314775838721 तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेला एकाचवेळी दोन धक्के बसले. कारण श्रीलंकेच्या दोन खेळाडूंची एकाचवेळी मैदानात जोरदार टक्कर झाली. ही मैदानातील टक्कर...

Read more
Page 31 of 32 1 30 31 32

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...