Saturday, June 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

लातूरच्या समर्थ देवडे ची 14 वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघामध्ये निवड..

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 1, 2023
in sports
0
लातूरच्या समर्थ देवडे ची 14 वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघामध्ये निवड..
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लातूर : चौदा वर्षांखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात येथील एकनाथ उर्फ समर्थ संतोष देवडे याची निवड झाली आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने १४ वर्षांखालील राज्यस्तरीय आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धा पुणे व कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत उस्मानाबाद जिल्हा क्रिकेट संघातून खेळताना समर्थ देवडे याने अष्टपैलू कामगिरी केली. सोलापूर क्रिकेट संघाविरोधात त्याने १९८ धावा केल्या. कोल्हापूर क्रिकेट संघाविरुद्ध नाबाद २०३ धावा केल्या होत्या. सदरील स्पर्धेतून बज पुणे येथे आयोजित महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघाच्या ३० जणांच्या सराव शिबिरासाठी निवड झाली. त्यातही नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावर अष्टपैलू ठरलेल्या संतोष देवडे याची १४ वर्षांखालील महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड झाली आहे.
 
सदर स्पर्धेमध्ये त्याने एकूण ७७२ धावा व १२ खेळाडूंना बाद केले आहे. दि. १ फेब्रुवारी २०२३ पासून बडोदा (गुजरात) येथे आयोजित राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाचा मुंबई विरुद्ध सामना होणार आहे. या स्पर्धेत वेगवेगळ्या राज्यांसोबत क्रिकेट सामने होणार आहे. १२ वर्षीय समर्थ देवडे हा येथील बसवणआप्पा वाले इंग्लिश स्कूल येथे इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत असून तो लातूर येथील पॅकर्स क्रिकेट क्लबचा सदस्य आहे.
 
त्याला उस्मानाबाद जिल्हा क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राम हिरापुरे, ज्येष्ठ क्रिकेटपटू उल्हास भोयरेकर, रणजी खेळाडू तसेच महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघाचे सहाय्यक व प्रशिक्षक आशिष सूर्यवंशी, फिरोज शेख, अभय गडकरी, नवनाथ डांगे, क्रीडा प्रशिक्षक जयराज मुंडे, इम्रान सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
Post Views: 99
Previous Post

अजिंक्य रहाणेने टीम इंडिया सोडून या देशाकडून खेळण्याचा घेतला निर्णय !

Next Post

वसमत :- शहरात अवजड वाहनांना सूट दुचाकी वाल्यांची लूट, पोलिसांचा अजब कारभार…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
वसमत :- शहरात अवजड वाहनांना सूट दुचाकी वाल्यांची लूट, पोलिसांचा अजब कारभार…

वसमत :- शहरात अवजड वाहनांना सूट दुचाकी वाल्यांची लूट, पोलिसांचा अजब कारभार...

ताज्या बातम्या

यशवंतनगर सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्राच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा

यशवंतनगर सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्राच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा

June 6, 2026
परराज्यातुन  आणलेला गांजा विक्रीच्या तयारीतील आरोपी बोरामणी येथे जेरबंद – सव्वा 7 लाखाचा सव्वा 36 किलो  गांजा जप्त

परराज्यातुन  आणलेला गांजा विक्रीच्या तयारीतील आरोपी बोरामणी येथे जेरबंद – सव्वा 7 लाखाचा सव्वा 36 किलो  गांजा जप्त

June 6, 2026

५२वी राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा : मुली गटात सांगलीचे विजेतेपद कायम

June 6, 2026

म्हेत्रे यांची चौकशी सी. ई.ओ.जैन यांच्याकडे प्रलंबित तरीही बीडीओ कदम यांनी काढला निलंबनाचा आदेश

June 6, 2026

मॉडेल क्रिकेट ॲकॅडमी उपांत्य फेरीत; ​विजापूर क्लबला हरवले अक्षय हावळे सामनावीर

June 6, 2026
अखिल भारतीय शिवाचार्य संस्थेतर्फे मुख्यमंत्री शिवकुमार यांचा सत्कार

अखिल भारतीय शिवाचार्य संस्थेतर्फे मुख्यमंत्री शिवकुमार यांचा सत्कार

June 6, 2026
पुणे रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे आर्मी भरती परिक्षार्थीची हरवलेली बॅग दोन तासात मिळाली परत

पुणे रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे आर्मी भरती परिक्षार्थीची हरवलेली बॅग दोन तासात मिळाली परत

June 6, 2026
कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात शिवस्वराज्य दिन साजरा

कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात शिवस्वराज्य दिन साजरा

June 6, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0895932

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697