sports

IPL 2024 चा लिलाव पहिल्यांदाच भारताबाहेर होणार, जाणून घ्या ऑक्शनची वेळ आणि LIVE स्ट्रीमिंग डिटेल्स

यंदाच्या आयपीएल साठी खेळाडूंचा लिलाव १९ डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. यामध्ये ३३३ खेळाडूंचा लिलावात समावेश करण्यात येणार असून त्यात...

Read more

MS धोनीच्या ७ नंबरच्या जर्सीबाबत बीसीसीआयचा मोठा निर्णय….

भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज कर्णधार महेंद्रसिंह धोनीची ७ क्रमांकाची जर्सी रिटायर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धोनीच्या निवृत्तीनंतर ३ वर्षांनी...

Read more

आयपीएलमधील तो नियम रद्द करा, भारतीय क्रिकेटसाठी हे करणं आवश्यक, माजी कसोटीपटूची मोठी मागणी

भारताचा माजी कसोटीपटू वसीम जाफर यानं आयपीएलमधील एक नियम रद्द करण्याची मागणी केली आहे. या नियमामुळं ऑल राउंडर कमी होत...

Read more

वृंदा दिनेशसाठी आरसीबी आणि युपी वॉरियर्समध्ये होती चुरस, पाहा अखेर कोणी बाजी मारली

मुंबई: महिला आयपीएल अर्थात WPLच्या २०२४च्या हंगामासाठी लिलावाला सुरूवात झाली आहे. या लिलावात एकूण १६५ खेळाडू सहभागी झाल्या आहेत. WPLच्या...

Read more

श्रीशांत अडचणीत! गंभीरसोबतचे भांडण आणि व्हिडिओमधील आरोपानंतर LLC कडून कायदेशीर नोटीस

एलएलसीच्या कमिश्नरने श्रीशांतला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. बुधवारी व्हिडिओ जारी करताना श्रीशांतला गंभीरने 'फिक्सर' संबोधल्याचा आरोप केला होता.    ...

Read more

टी-20 विश्वचषकासाठी भारताला मिळाला नवा मॅचविनर खेळाडू, ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमकदार कामगिरीसाठी मिळाला अवॉर्ड

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिका संपली आहे. या मालिकेतून टीम इंडियाला एक नवा हिरा मिळाला आहे, जो टी-२० वर्ल्ड...

Read more

पांड्या इन, पण हुकमी एक्का आऊट; ‘हार्दिक’ स्वागत मुंबई इंडियन्सला महागात पडणार ?

मुंबई इंडियन्सच्या संघात हार्दिक पांड्याची वापसी झाली आहे. पण त्याबदल्यात मुंबईनं एका अष्टपैलू खेळाडूला रिलीज केलं. त्यानं संघासाठी उत्तम कामगिरी...

Read more

विश्वचषक स्पर्धेतून हार्दिक पांड्या बाहेर, प्रसिद्ध कृष्णाचा संघात समावेश

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे भारतीय संघासह त्याच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का बसला...

Read more

भारत-न्यूझीलंड सामन्यापूर्वी धरमशालामधील हवामानाचे ताजे अपडेट समोर, मॅच रद्द झाल्यास काय होईल ?

IND vs NZ: विश्वचषक २०२३ मध्ये आज भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात पावसामुळे व्यत्यय येऊ शकतो. याबाबतचे ताजे अपडेट समोर आले...

Read more

हार्दिक पांड्या पुढील सामन्याला मुकणार? पायाच्या दुखापतीबाबत कर्णधार रोहितने दिले मोठे अपडेट

World Cup 2023: २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत भारताने बांगलादेशवर मोठा विजय मिळवला. संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या या सामन्यादरम्यान जखमी...

Read more
Page 5 of 10 1 4 5 6 10

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

स्वच्छतेच्या जनजागृतीतून ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर अनोख्या पद्धतीने प्रदर्शित; रवींद्र नाट्यमंदिरात रंगला पथनाट्याचा बहारदार सोहळा!

स्वच्छतेच्या जनजागृतीतून ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर अनोख्या पद्धतीने प्रदर्शित; रवींद्र नाट्यमंदिरात रंगला पथनाट्याचा बहारदार सोहळा!

तभा फ्लॅश न्यूज/छत्रपती संभाजीनगर :  स्वच्छतेची सामाजिक गरज, कचऱ्यातून उद्‍भवणाऱ्या आरोग्यविषयक असंख्य समस्या व त्या जाणीवेची आणि त्यावरील उपायांची प्रभावी...

राजकीय

छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून शाश्वत पाणीपुरवठा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून शाश्वत पाणीपुरवठा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तभा फ्लॅश न्यूज/छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील 25-30 वर्षे शहराच्या अपेक्षित लोकसंख्येला शुद्ध व सातत्यपूर्ण...

ग्रा.पं.च्या बोगस ठरावाविरोधात ग्रामस्थ आक्रमक; चौकशीची मागणी

ग्रा.पं.च्या बोगस ठरावाविरोधात ग्रामस्थ आक्रमक; चौकशीची मागणी

तभा फ्लॅश न्यूज/भोकरदन :  सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामसेविकांनी संगनमत करून बोगस खोटा ठराव अंधारात लिहून जनतेची दिशाभूल करून फसवणूक केल्याने...

शेतकऱ्यावरील दुर्दैवी घटनानंतर ही भाजपच्यावतीने दहीहंडी उत्साहात! 

शेतकऱ्यावरील दुर्दैवी घटनानंतर ही भाजपच्यावतीने दहीहंडी उत्साहात! 

तभा फ्लॅश न्यूज/नवीन नांदेड : महाराष्ट्र राज्य सह नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यावर दुर्दैवी दुःखाच्या घटना घडल्या यामध्ये जीवित व आर्थिकहानी...