west maharashtra

सुर्यकांत क्षीरसागर यांना मानाचा ‘स्व. बाबुराव डिसले’ राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

वैराग - बळेवाडी येथील 'विज्ञान संत अंकुश पाटील कृषी ज्ञान मंदिर'चे प्रशिक्षक आणि कासारवाडी (ता. बार्शी) येथील प्रयोगशील शेतकरी श्री....

Read more

सांगोल्यात पर्यावरण संरक्षण विषयावर कायदेविषयक शिबिर 

सांगोला - राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूरचे अध्यक्ष...

Read more

नूतन नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

करमाळा - शहराच्या विकासासाठी सर्व नगरसेवक व प्रशासनाच्या सहकार्याने शहर स्वच्छ, सुंदर व सुव्यवस्थित करण्यासोबतच सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार करमाळ्याच्या नूतन...

Read more

जनतेतील लोकनियुक्त सरपंच एजाज पठाण यांचा भाजप मध्ये प्रवेश

माळशिरस - राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील व राष्ट्रवादीचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत गावातील मतदारांनी मताधिक्य...

Read more

शालेय विद्यार्थी आदर्शाच्या शोधात असतात – उर्मिला कानेटकर 

बार्शी - सामान्य कुटुंबात जन्माला येऊन असामान्य कर्तृत्व संपादन करत पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरलेल्या स्व. शिवाजीराव डिसले यांच्यासारख्या व्यक्ती प्रेरक...

Read more

अवघ्या ४८ तासांच्या आत बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलाचा पोलिसांनी घेतला शोध

बार्शी - शहर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अवघ्या ४८ तासांच्या आत बेपत्ता झालेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलाचा शोध घेण्यात यश आले...

Read more

दर्पण दिनाचे औचित्य साधून लोकशाहीचा ‘चौथा स्तंभ’ सन्मानित !

परंडा  - लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेचा आणि समाजाचे प्रश्न मांडणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्याच्या उद्देशाने, नगरपरिषद कार्यालयात दि . ६ जानेवारी...

Read more

वळसंग लोकमंगल पतसंस्था कडून पत्रकारांचे सत्कार

वळसंग - तालुका दक्षिण सोलापूर येथे लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या.सोलापूर यांचे वळसंग शाखे येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचे गुणगान करून...

Read more

नूतन नगराध्यक्ष जयश्री भिसे यांनी पदभार स्वीकारला

कुर्डूवाडी - नगरपरिषदेच्या नूतन नगराध्यक्ष जयश्री भिसे यांनी आज आपला पदभार स्वीकारला. या पदग्रहण सोहळ्यानिमित्त त्या शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व...

Read more

विज्ञान ही जीवनाची गुरुकिल्ली बनली पाहिजे – उपशिक्षणाधिकारी प्रकाश नांगरे

पंढरपूर - ‘शासनाची ध्येय-धोरणे ही समाजाच्या उन्नतीसाठी असतात. विद्यार्थ्यांनी आपली सृजनशीलता वापरून नवनिर्मिती केली पाहिजे कारण विद्यार्थ्यांमध्ये दडलेले सुप्त गुण...

Read more
Page 83 of 145 1 82 83 84 145

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...