west maharashtra

आधुनिक युगातील भक्त पुंडलिक म्हणजे दिपकआबा – डॉ.बिरा बंडगर महाराज

सांगोला - दिपकआबा यांनी आपल्या मातोश्री शारदादेवी यांची केलेली मातृसेवा संपूर्ण तालुक्याने पहिली आहे. आपल्या आई आणि वडिलांच्या निधनानंतरही त्यांच्या...

Read more

वैरागमध्ये अतिक्रमणाचा विळखा; वाहतूक कोंडीमुळे शाळकरी मुलांचे हाल, प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष?

वैराग - बार्शी तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या वैराग शहरात सध्या अतिक्रमणाने रौद्र रूप धारण केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक...

Read more

टेंभुर्णी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी धनंजय भोसले

टेंभुर्णी - शहर ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दै.शिव निर्णयचे टेंभुर्णी प्रतिनिधी धनंजय भोसले यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी दै. सकाळचे भीमानगर...

Read more

कुरुल येथील उद्योजक प्रमोद गुरव यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

कुरुल - आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रामाणिकपणा दुर्मिळ होत चालला असताना कुरुल येथील शिवकृपा मिल्क प्रॉडक्ट्सचे मालक प्रमोद गुरव यांनी आपली...

Read more

शारदादेवी साळुंखे-पाटील यांच्या जयंतीनिमित्त जवळ्यात पादुका प्राणप्रतिष्ठापना

सांगोला - भगवत भक्त शारदादेवी (काकी) साळुंखे-पाटील यांच्या ८४ व्या जयंती निमित्त त्यांच्या व आ.काकासाहेब साळुंखे- पाटील, शकुंतलादेवी (थोरल्या काकी) यांच्या...

Read more

ज्याला आईबाप कळाले तो जग जिंकला – वसंत हंकारे 

माळशिरस - श्री समर्थ बहुउद्देशीय समाज सेव संस्था संचलित क्रतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय व सुशीलाबाई फरांदे कनिष्ठ महाविद्यालयाच्या रौप्य...

Read more

रस्त्यावर अनेक ठिकाणी गतिरोधक, सूचनाफलक बसवा… जड वाहतूक बंद करा

मोहोळ - मोहोळ ते कामती मंजूर रस्त्यावर अनेक ठिकाणी गतिरोधक सूचनाफलक बसवणे व जड वाहतूक बंद करणे बाबत मोहोळ भाजपाच्या...

Read more

कोंढार चिंचोलीत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव 

जेऊर - सामाजिक कार्यकर्ते संजय अप्पा साळुंके यांच्या संकल्पनेतून अन दातृत्वातून श्रीदत्त जन्मोत्सव मंडळ कोंढारचिंचोली,ता.करमाळा येथे  सलग १२ वर्षे  आदर्श...

Read more

आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज व्हा

सांगोला - भाजप सरकारच्या योजना तळागाळातील सामान्य माणसांपर्यंत पोहोचवून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज...

Read more

भाळवणी येथे ग्राहक प्रबोधन शिबिर संपन्न

पंढरपूर - तालुक्यातील भाळवणी येथील ग्रामपंचायत व अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका पंढरपूरच्या वतीने ग्राहक पंधरवडा निमित्त ग्राहक प्रबोधन शिबिराचे...

Read more
Page 90 of 145 1 89 90 91 145

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...