बार्शी – संविधान दिनाचे निमित्ताने बार्शी वकिल संघाच्यावतीने बार्शी न्यायालय समोरील भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भारतीय संविधानाच्या उद्देशीकेचे वाचन करुन साजरा करण्यात आला.
यावेळी बार्शी वकील संघाचे अध्यक्ष ऍड. रणजित गुंड, वकील संघांचे लायब्ररी चेअरमन ऍड. अमोल अलाट, ऍड. शैलेजा क्षीरसागर, ऍड. महेश जगताप, ऍड. किशोर करडे, ऍड. गणेश फावडे, ऍड. धीरज कांबळे, ऍड. जगदीश साखरे, ऍड. शामकुमार झालटे, ऍड. काका कोरके, ऍड. अभिजित जगताप, ऍड. चेतन ढाळे, ऍड.कोकाटे, ऍड. मेघराज आडके, ऍड. चंदनशिवे मॅडम यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.



















