वळसंग – केंद्र वळसंग ता. दक्षिण सोलापूर येथे सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील केंद्रस्तरीय सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धा दि.१८ नोव्हेंबर २०२५ रोजी म शंकरलिंग प्रशाला वळसंग येथे आयोजित करण्यात आल्या.सदर स्पर्धेचे उद्घाटन सन्माननीय श्री विरेश थळंगे मुख्याध्यापक शंकरलिंग प्रशाला वळसंग यांच्या शुभहस्ते करण्यात आले व अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख माननीय श्री इंद्रसेन पवार उपस्थित होते. उद्घाटनानंतर सर्व खेळाडूंना क्रीडा शपथ देण्यात आली.यावेळी झालेल्या विविध स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे
*लहान गट कबड्डी मुले*
*विजेताः-* वळसंग कन्नड
*उपविजेता-* नाईकनगर
*लहान गट कबड्डी मुली*
*विजेता-* वळसंग कन्नड
*उपविजेता-* वळसंग मराठी
*लहान गट लंगडी मुले*
*विजेता-* लिंबी चिंचोळी
*उपविजेता -* तिर्थ मराठी
*लहान गट लंगडी मुली*
*विजेता-* लिंबी चिंचोळी
*उपविजेता -* तिर्थ मराठी
*लहान गट मुले खोखो*
*विजेता-* वळसंग मराठी
*उपविजेता -* वळसंग उर्दू
*लहान गट मुली खोखो*
*विजेता-* वळसंग मराठी
*लहान गट 100 मी धावणे मुले*
*प्रथम-* मोहमदअली पाटील – लिंबी चिंचोळी
*द्वितीय* कार्तिक किणगी वळसंग कन्नड
*लहान गट 100 मी धावणे मुली*
*प्रथम-* ईश्वरी दारफळे – लिंबी चिंचोळी
*द्वितीय -* रागिणी सोनकांबळे – वळसंग मराठी
*लहान गट 200 मी धावणे मुले*
*प्रथम-* मोहमदअली पाटिल – लिंबी चिंचोळी
*द्वितीय-* कार्तिक किणगी . वळसंग कन्नड
*लहान गट 200 मी धावणे मुली*
प्रथम- इश्वरी दारफळे लिंबो चिंचोळी
द्वितीय- रागिणी सोनकांबळे
*लहान गट बुद्धिबळ मुली*
प्रथम- स्वराली बिराजदार – तिर्थ मराठी
द्वितीय – ईशानी गोतसर्वे आचेगाव
तृतीय महेतबीन पाटिल – लिंबी चिंचोळी मराठी
*लहान गट बुद्धिबळ मुले*
प्रथम . श्रीराम बिराजदार – तिर्थ मराठी
द्वितीय – आरमान मुल्ला . लिंबी चिंचोळी
तृतीय – सारंग पाटील आचेगाव
*मोठा गट स्पर्धा*
*कबडडी मोठा गट मुले*
प्रथम – तिर्थ मराठी
व्दितीय – वळसंग कन्नड
*कबड्डी मोठा गट मुली*
प्रथम – तिर्थ मराठी
व्दितीय – वळसंग मराठी
*लंगडी मोठा गट मुले*
प्रथम – लिंबीचिंचोळी
व्दितीय – वळसंग कन्नड
*लंगडी मोठा गट मुली*
प्रथम – लिंबीचिंचोळी
व्दितीय – वळसंग उर्दू
*खोखो मोठा गट मुले*
प्रथम – वळसंग मराठी
*खोखो मोठा गट मुली*
प्रथम . . वळसंग मराठी
व्दितीय – वळसंग उर्दू
*वैयक्तिक स्पर्धा प्रकार*
१०० मिटर धावणे
*मोठा गट मुले*
प्रथम – सैपन कंडे लिंबी चिंचोळी
व्दितिय – खदिर शेख – वळसंग मराठी
*मोठा गट मुली*
प्रथम – ऐश्वर्या दारफळे लिंबी चिंचोळी
व्दितीय संगमेश्वरी स्वामी – वळसंग कन्नड
*२०० मीटर धावणे वरील प्रमाणेच*
*बुद्धीबळ स्पर्धा*
*मोठा गट मुले*
प्रथम – विशाल शिरूर वळसंग मराठी
व्दितीय – उमर फुलारी – तिर्थ मराठी
तृतिय – सुमित हिरेमठ – लिंबीचिंचोळी
*मोठा गट मुली*
प्रथम – ओजस्वी बोराळे – तिर्थ मराठी,व्दितीय – शबेनुर मंद्रुपकर – लिंबीचिंचोळी
या कार्यक्रम प्रसंगी केंद्रप्रमु इंद्रसेन पवार शंकरलिंग शाळेचे मुख्याध्यापक- विरेश थळंगे ,घोडके,अमिन पटेल उपस्थित होते.या सर्व स्पर्धा पार पाडण्यासाठी क्रीडा अधिकारी कस्तुरे, सहाय्यक क्रीडाधिकारी म्हेत्रे,पंच – भिमराव पाटील, थोरात,राठोड, गाडवे , गणेर,अशोक नरुटे , श्रीमती रणदिवे , श्रीमती कुनाळे ,श्रीमती चव्हाण श्रीमती तोळणूरे,सौ.वाले गुणलेखक व वेळाधिकारी म्हणून काम पाहिले.




















