Saturday, April 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना कामगारांना दिपावली निमित्त बोनस वाटप

तरुण भारतbyतरुण भारत
October 15, 2025
in maharashtra
0
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज – सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यातील कामगारांना दिपावली सणासाठी 10% प्रमाणे बोनस वाटप करणेचा कार्यक्रम कारखान्याच्या संचालिका मा.कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते तसेच शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटीचे संचालक मा.चि.सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखाना सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील स्मृतिभवन येथे मंगळवार दि.14/10/2025 रोजी संपन्न झाला. 

    सहकार महर्षि कारखान्याचे मार्गदर्शक संचालक मा.श्री.विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटीलसाहेब, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तसेच कारखान्याचे चेअरमनसाहेब मा.श्री.जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखाना कर्मचारी यांचेकरिता विविध उपक्रम व सेवा योजना राबविल्या जातात. त्याच अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून या कार्यक्रमामध्ये कारखान्याचे एकुण 19 विविध विभागाकडील जेष्ट कर्मचारी यांना बोनस पत्र देण्यात आले. 

    कार्यक्रमाच्या सुरवातीस कारखान्याचे संस्थापक सहकार महर्षि कै.शंकरराव मोहिते-पाटील काकासाहेब व आक्कासाहेब यांचे प्रतिमेचे पूजन कारखान्याचे जेष्ट कामगार श्री.विश्वास कोरटकर यांचे शुभहस्ते संपन्न झाले. कार्यक्रमासाठी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक मा.श्री.राजेंद्र केरबा चौगुले यांनी केले त्यामध्ये त्यांनी साखर उद्योग व कामगार यांचा सविस्तर आढावा घेतला. 

    यावेळी कामगार संचालक श्री.रणजित रणनवरे यांनी कारखाना व्यवस्थापन कामगारांना कायमस्वरूपी वेळेत पगार तसेच बोनस देत असून कामगारांसाठी सेवा सुविधा देऊन विविध उपक्रम राबवत असल्याने कामगार व त्यांचे कुटूंबियाचे हित जोपासले आहे. त्याबद्दल सर्वांच्या वतीने  कृतज्ञता व्यक्त करून व्यवस्थापनाने दिलेल्या जबाबदा-या कर्मचारी पार पाडतील अशी ग्वाही दिली.

    कारखान्याने कामगारांना 10% प्रमाणे बोनस दिल्याने कामगारांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

    सदर कार्यक्रमाकरीता कारखान्याचे सेक्रेटरी व इतर सर्व खातेप्रमुख, विभागाप्रमुख, सर्व कामगार व युनियन प्रतिनिधी इ. मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 33
Previous Post

दि डिस्टिलर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबईच्या संचालिका पदी स्वरूपाराणी मोहिते-पाटील

Next Post

युटोपियन शुगर्सचे बॉयलर अग्निप्रदीपन उत्साहात संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

युटोपियन शुगर्सचे बॉयलर अग्निप्रदीपन उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

ईस्लापूर येथे रंगणार शिवजन्मोत्सव सोहळा….

April 11, 2026

संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात करिअर कट्टा उपक्रम साजरा

April 11, 2026

हिंगोलीत 4.7 रिश्टर भूकंप

April 11, 2026

मंठा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न

April 11, 2026

चैन स्नॅचिंगचा गुन्हा ४८ तासांत उघड; २ विधीसंघर्षग्रस्त बालकांना अटक

April 11, 2026

सावधान बाहेर जाताय घर नीट लॉक करा; नाहीतर चोरी होणारच

April 11, 2026

गाडी भाड्याने न दिल्याने महिलेवर प्राणघातक हल्ला

April 11, 2026

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

April 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0802561

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697