Monday, February 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सहकार महर्षि कारखान्यामध्ये वाहतूक सुरक्षा नियम मार्गदर्शन शिबिर व वाहनांना बसविले रिफ्लेक्टर

तरुण भारतbyतरुण भारत
November 21, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
42
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज – सहकार महर्षी कारखान्याचा गळीत हंगाम 2025-26 सुरू असून याबाबत वाहन व वाहन चालक यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने अकलूज पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक मा. निरज उबाळे व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मा अमरसिंह गवारे यांचे प्रतिनिधी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक शितल शिंदे यांनी कारखाना कार्यस्थळावरती येऊन उपस्थित सर्व ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाचे चालक यांना वाहतूक करत असताना घ्यावयाची दक्षता याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी ऊस वाहतूक करत असताना होणारे अपघात व याबाबत वाहन चालकांनी घ्यावयाची दक्षता यामध्ये वाहनाचा वेग रिफ्लेक्टरचा वापर, योग्य दिशेने वाहन चालवणे, वाहनाच्या टेप रेकॉर्डर चा आवाज नियंत्रित ठेवणे, एका ट्रॅक्टरच्या पाठीमागे दोन पेक्षा जादा ट्रॉली न जोडणे, वाहन चालविताना मद्यपान, मोबाईल वापर न करणे, क्षमतेपेक्षा जादा ऊस वाहतूक न करणे, विना पासिंग वाहन ऊस वाहतुकीकरता न वापरणे इत्यादी अनुषंगिक बाबत सूचना व मार्गदर्शन केले तसेच आपल्या व इतरांच्या कुटुंबाप्रति असणारी जबाबदारीची जाणीव व भावना निर्माण केली. या सूचना व मार्गदर्शनामुळे कोणताही अपघात होऊन जीवित हानी होऊ नये तसेच गुन्हे दाखल होऊ नयेत अथवा  इतर व आपल्या वाहनाचे नुकसान होऊ नये याची काळजी घेतल्याने  होणारा मोठा अनर्थ टळणार आहे. सदर कार्यक्रम प्रसंगी कारखान्याचे शेती अधिकारी समाधान चव्हाण यांनी उपस्थित पोलीस व परिवहन विभागाचे अधिकारी यांचे स्वागत केले. त्यावेळी त्यांनी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री  विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे चेअरमन मा श्री जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल सुरू आहे. त्यांच्या शिस्तबद्ध परंपरेनुसार कारखान्याचे अपघात मुक्त व नाव लौकिकास पात्र असे कामकाज सुरू आहे असे सांगितले. सहकार महर्षी कारखान्याच्या ऊस वाहतुकीमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये अथवा अपघात घडू नये याकरिता कारखान्याच्या संचालिका मा.कु. स्वरुपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या कल्पनेतून  वाहनचालक यांच्यामध्ये सुरक्षेतेची जागृती व्हावी या उद्देशाने या शिबिराचे गुरुवार दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी कारखाना कार्यस्थळावर आयोजन करण्यात आले होते. 

सदर कार्यक्रम प्रसंगी सहकार महर्षी कारखान्याचे ऊस तोडणी वाहतूक कॉन्ट्रॅक्टर, मुकादम, वाहन चालक-मालक, शेती विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे शिबिर संपन्न झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post Views: 95
Previous Post

शंकरराव मोहिते महाविद्यालय येथे आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

Next Post

डँडी सपत्नीक विठ्ठल चरणी लिन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

डँडी सपत्नीक विठ्ठल चरणी लिन

ताज्या बातम्या

गजानन लोखंडे यांचे निधन.#public #solapurnews #marathinews #maharashtranews #aajsolapur

February 23, 2026

बसस्थानक परिसरात पोलीस मदत केंद्र स्थापन..#public #marathinews #viral

February 23, 2026

जळोली येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाजार डे उत्साहात साजरा #public #marathinews #solapurnews

February 23, 2026

बदनापुरात स्वच्छतेचा संकल्प. #public #marathinews #solapurnews #viral #maharashtranews

February 23, 2026

संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम राबविण्यात आली व अन्नदान करण्यात आले#viral

February 23, 2026

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्जमाफीच्या घोषणाकडे लक्ष..#public #marathinews #solapurnews #viral.

February 23, 2026

पत्नीचा अबोला जीवावर बेतला पतीने गळफास घेतला.. #public #marathinews #viral #aajsolapur #marathi

February 23, 2026

शिवजयंती साजरी करताना दोन गटात वाद. #public #marathinews #solapurnews #viral #शिवजयंती

February 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0698491

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697