Saturday, April 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : शाहरूख, नयनतारा सर्वोत्कृष्ट

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 21, 2024
in entertainment
0
दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : शाहरूख, नयनतारा सर्वोत्कृष्ट
0
SHARES
42
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सिनेक्षेत्रात महत्त्वाचा मानला जाणारा दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मंगळवारी मोठ्या दिमाखात मुंबईत साजरा झाला. या महोत्सवात बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर नयनताराला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा भारतीय सिनेसृष्टीमधील महत्वाच्या पुरस्कार सोहळ्यापैकी एक आहे. बॉलिवूड आणि टीव्ही जगतातील अभिनेते या पुरस्कार सोहळ्याची वाट पाहत असतात. या पुरस्काराच्या रूपाने वर्षभर केलेल्या मेहनतीचे फळ कलाकारांना मिळत असते.

या सोहळ्याला अभिनेत्री करीना कपूर खान, शाहिद कपूर, राणी मुखर्जी आणि रणबीर कपूर यांच्यासह अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. पुरस्कार सोहळ्यासाठी कलाकारांनी खास लूक केला होता. शाहरुख आणि राणी मुखर्जी यांनी ऑल ब्लॅक लूक केला होता. तर करीना आणि नयनतारा यांचा खास लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. यावेळी रेड कार्पेटवर नयनतारा ही पिवळ्या रंगाची साडी आणि गोल्डन ज्वेलरी अशा लूकमध्ये दिसली. तर करीना ही गोल्डन कलरच्या आऊटफिटमध्ये दिसली.

पुरस्कार स्वीकारताना शाहरुख खान भावूक झाला होता. यावेळी त्याने चित्रपटाशी संबंधित सर्वांचे आभार मानले.

पुरस्कार आणि पुरस्कारार्थी

सर्वोत्कृष्ट अभिनेता – शाहरुख खान (जवान)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – नयनतारा (जवान)

सर्वोत्कृष्ट खलनायक (नकारात्मक भूमिका) – बॉबी देओल (ॲनिमल)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – संदीप रेड्डी वांगा (ॲनिमल)

सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स) – विकी कौशल (सॅम बहादूर)

Post Views: 52
Previous Post

रेडिओच्या आवाजाचा अनभिषिक्त सम्राट हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

काका साठे -उमेश पाटील आले जिल्हा परिषदेत समोरा समोर ; पुढे काय घडले

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
काका साठे -उमेश पाटील आले जिल्हा परिषदेत समोरा समोर ; पुढे काय घडले

काका साठे -उमेश पाटील आले जिल्हा परिषदेत समोरा समोर ; पुढे काय घडले

ताज्या बातम्या

महापुरुषांचे पुतळे रात्री बसवण्याची बुद्धी नको – जिल्हाधिकारी

April 11, 2026
खासदार ज्योती वाघमारे व माजी मंत्री म्हेत्रे यांचा भव्य सत्कार 

खासदार ज्योती वाघमारे व माजी मंत्री म्हेत्रे यांचा भव्य सत्कार 

April 11, 2026
मुस्ती येथे ग्रामदैवत शेख उमर साहेब यात्रा महोत्सव 2026 : भव्य जंगी कुस्त्यांचें आयोजन

मुस्ती येथे ग्रामदैवत शेख उमर साहेब यात्रा महोत्सव 2026 : भव्य जंगी कुस्त्यांचें आयोजन

April 11, 2026
पहाट उपक्रमाच्या अंतर्गत बोरवेल निर्मिती

पहाट उपक्रमाच्या अंतर्गत बोरवेल निर्मिती

April 11, 2026
चायनीज गाडी व पावभाजी सेंटरवर धाडीत ९ घरगुती सिलेंडर जप्त

चायनीज गाडी व पावभाजी सेंटरवर धाडीत ९ घरगुती सिलेंडर जप्त

April 11, 2026
श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

April 11, 2026
वालचंदमध्ये ‘युथ वेलनेस रिट्रीट’ अध्यात्म, विज्ञान आणि आत्मजागरूकतेचा प्रेरणादायी संगम

वालचंदमध्ये ‘युथ वेलनेस रिट्रीट’ अध्यात्म, विज्ञान आणि आत्मजागरूकतेचा प्रेरणादायी संगम

April 11, 2026
रिश्ते ही मायने रखते है ! पैसा, सत्ता यापेक्षा कुटुंब महत्त्वाचे : सुप्रिया सुळे

रिश्ते ही मायने रखते है ! पैसा, सत्ता यापेक्षा कुटुंब महत्त्वाचे : सुप्रिया सुळे

April 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0801997

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697