▪️ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर हैदराबादने दहा विकेटने मिळवला विजय
▪️राज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा शर्मा या पंकजा मुंडे यांच्याबरोबर बीड लोकसभेची निवडणूक लढवणार; करुणा शर्मा यांचं चिन्ह हिरा असणार
▪️सुजय विखेंनी आधी त्यांच्या घराकडे जाणारा नगर-मनमाड रस्ता बांधावा, डाळ-साखर वाटणे हे खासदाराचं काम असतं का? निलेश लंकेंची जोरदार बॅटिंग
▪️अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमधे विलीन होतील, शरद पवारांचं भाकित, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकाच विचारधारेचे पक्ष असल्याचा दावा
▪️पंकजा मुंडेंच्या ऑडिओ क्लीपची निवडणूक आयोगाने चौकशी करावी, बजरंग सोनवणेंची मागणी
▪️अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि पत्नी जयश्री पाटील यांना सहकार खात्याचा दणका, एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेचं संचालकपद रद्द, मात्र सदावर्ते म्हणताता संचालकपद कायम
▪️अदानी-अंबानींविरोधात बोलणारे राहुल गांधी आता गप्प का? निवडणुकीत किती पैसे घेतले? पंतप्रधान मोदींचा सवाल, दक्षिणेत मोदींचा प्रचाराचा धुरळा सुरु
▪️छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘नागिन 7’ चे पोस्टर शोषलं मीडियावर व्हायरल; या मालिकेत मुख्य पात्र कोण साकारणार याकडे सारणाचा लक्ष