निधन वार्ता
देवजी चव्हाण यांचे निधन
तभा वृत्तसेवा मुदखेड:
मुदखेड तालुक्यातील मौजे राजवाडी येथील प्रतिष्ठित शेतकरी देवजी तुकाराम चव्हाण यांचा दि.19 नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता च्या दरम्यान दुःखद निधन झाले आहे.
मृत्यू समयी त्यांचे वय 90 वर्षे होते राजवाडी येथील प्रतिष्ठित शेतकरी म्हणून त्यांची ओळख होती त्यांना दोन मुले व मुली नातवंड असा मोठा परिवार आहे.
दिनांक 20 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता राजवाडी येथील त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता