देवानंद (भाऊ) रोचकरी यांनी पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांच्या उपस्थितीत महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला व तुळजापूर मतदार संघातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळून देण्याचा निर्धार केला.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...