Thursday, March 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासाची मूकपद यात्रेने सांगता!

तरुण भारतbyतरुण भारत
March 19, 2026
in editor
0
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासाची मूकपद यात्रेने सांगता!
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज – देव, देशआणि धर्मासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा बलिदान मास आज फाल्गुन अमावस्येला (१८ मार्च २०२६) संपन्न झाला. या निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, माळशिरस तालुका व अकलूज विभागाच्या वतीने अकलूज शहरात सायंकाळी ६ वाजता भव्य ‘मूकपद यात्रा’ काढण्यात आली. शेकडो धारकरी, शिवभक्त, स्वयंसेवक आणि माता-भगिनींच्या उपस्थितीत निघालेल्या या यात्रेने संपूर्ण अकलूज शहर शंभूराजांच्या स्मृतीने भारावून गेले होते.”

*

विजयादशमीच्या मुहूर्तावर सुरू झालेला हा बलिदान मास १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या दरम्यान पाळला गेला. शंभूराजांच्या बलिदानाचा विसर पडू नये आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही ‘मूकपद यात्रा’ आयोजित केली जाते. अकलूजमधील विजय चौक येथून या मूकपद यात्रेला सुरुवात झाली. ही यात्रा शिवापूर पेठ, आझाद चौक, गांधी चौक मार्गे जात जय शंकर उद्यान येथे पोहोचली.इंडियन आर्मीचे जवान मेजर कृष्णा आदमिले यांनी परम पवित्र भगवा ध्वज घेऊन पवित्रा घेतला त्या पाठोपाठ धर्मवीर ज्वाला तसेच मूकपद यात्रेचे संदेश देणारे पोस्टर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची सात फुटाची मूर्ती आणि त्या पाठोपाठ सर्व धारकरी स्वयंसेवक धर्मबंधू शिवभक्त व माता -भगिनी यांनी मौन धारण करून या मूकपद यात्रेत सहभाग नोंदवला.  औरंगजेबाने शंभूराजांचे जे हाल केले, त्यामुळे त्यांची अंत्ययात्रा निघू शकली नव्हती. तीच उणीव भरून काढण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ही मूक अंत्ययात्रा काढण्यात आली होती.

त्यागाची आणि निष्ठेची भावना

या ३० दिवसांच्या कालावधीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी आणि शिवभक्त अत्यंत कडक नियम पाळतात. कुणी अन्न-पाण्याचा त्याग करतो, कुणी मुंडन करतो, तर कुणी महिनाभर पायात पादत्राणे घालत नाही. केवळ शंभूराजांनी धर्मासाठी सोसलेल्या अनन्वित छळाची जाणीव म्हणून हा शोक पाळला जातो. देशाच्या सीमेवरील जवान देखील हा बलिदान मास पाळत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

मुकपदयात्रेचा शेवट जयशंकर उद्यान येथे झाला. या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतीकात्मक चितेला ‘धर्मवीर ज्वाले’तून अग्नी समर्पित करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्वांनी शंभूराजांच्या चरणी नतमस्तक होऊन धर्मरक्षणाची, राष्ट्ररक्षणाची शपथ घेतली.धारकऱ्यांनी शंभूराजांना पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिल

यावेळी श्री शिवप्रतिष्ठानचे सुधीर पवार यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले. त्यांनी गुढीपाडवा आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा नेमका संदर्भ काय, याबद्दलचे गैरसमज दूर केले. फाल्गुन अमावस्येनंतर येणारा चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्षाचा सण कशा प्रकारे उत्साहात साजरा करावा, हे त्यांनी पटवून दिले.

 श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान माळशिरस तालुका प्रमुख गणेश इंगळे, अकलूज विभाग प्रमुख दीपक चिंतामणी, सुधीर पवार, बलिदान मास प्रमुख वैभव वडतीले, आकाश वायकर, सागर व्यवहारे, दीपक भिसे, रणजितदादा गायकवाड,अर्जुन इंगोले,तुषार सूर्यवंशी श्री शिवाजीराव घोडके युवराज वाळके अक्षय चौगुले यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व उपस्थित धारकऱ्यांनी शंभूराजांना पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

Post Views: 13
Previous Post

संगमनेर ऍसिड हल्ला प्रकरण; पीडित मुलगी आरोपी बाबत म्हणाली

Next Post

छत्रपती संभाजी महाराजांना मूक पदयात्रेद्वारे आदरांजली

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
छत्रपती संभाजी महाराजांना मूक पदयात्रेद्वारे आदरांजली

छत्रपती संभाजी महाराजांना मूक पदयात्रेद्वारे आदरांजली

ताज्या बातम्या

आई प्रतिष्ठानतर्फे दुर्धर आजारातग्रस्त मुलींना पौष्टिक आहार वाटप

आई प्रतिष्ठानतर्फे दुर्धर आजारातग्रस्त मुलींना पौष्टिक आहार वाटप

March 19, 2026
पेढा व्यापाऱ्यांवर आर्थिक संकट; गँस अभावी उत्पादन बंद करण्याची वेळ

पेढा व्यापाऱ्यांवर आर्थिक संकट; गँस अभावी उत्पादन बंद करण्याची वेळ

March 19, 2026
प्रा. डॉ.नवनाथ शिंदे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

प्रा. डॉ.नवनाथ शिंदे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

March 19, 2026
परिस्थितीचा बाऊ न करता प्रयत्न केल्यास यश मिळते : खा. वाघमारे

परिस्थितीचा बाऊ न करता प्रयत्न केल्यास यश मिळते : खा. वाघमारे

March 19, 2026
चालक, वाहक यांच्या अल्कोहोलची तपासणी सुरु

चालक, वाहक यांच्या अल्कोहोलची तपासणी सुरु

March 19, 2026
सांगोला विद्यामंदिरमध्ये पालक-शिक्षक सभा संपन्न

सांगोला विद्यामंदिरमध्ये पालक-शिक्षक सभा संपन्न

March 19, 2026
गुढी पाडवा, पट वाढवा उपक्रमात पं.स.सदस्य सोनाली तकीक यांचा पुढाकार

गुढी पाडवा, पट वाढवा उपक्रमात पं.स.सदस्य सोनाली तकीक यांचा पुढाकार

March 19, 2026
नुतन सीए उत्कर्ष बनकरचा लोकमंगल बँकेत सत्कार

नुतन सीए उत्कर्ष बनकरचा लोकमंगल बँकेत सत्कार

March 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0747704

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697