Sunday, April 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

डायल ११२ : जलद प्रतिसादासाठी पोलीस अंमलदाराचे विशेष प्रशिक्षण

तरुण भारतbyतरुण भारत
April 12, 2026
in editor
0
डायल ११२ : जलद प्रतिसादासाठी पोलीस अंमलदाराचे विशेष प्रशिक्षण
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – महाराष्ट्र पोलीस दलाच्या डायल ११२ आपत्कालीन सेवेअंतर्गत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस अंमलदारांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सदर प्रशिक्षण दि. १० ते १५ एप्रिल २०२६ दरम्यान संवाद हॉल, पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण येथे सुरू असून, यामागील मुख्य उद्देश म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरित, प्रभावी आणि संवेदनशील प्रतिसाद देण्यासाठी पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करणे हा आहे.

या प्रशिक्षणा करीता जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यातून प्रत्येकी २ पोलीस अंमलदार याप्रमाणे एकूण ४८ पोलीस अंमलदार या प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत. या प्रशिक्षणा दरम्यान इंजिनीयर संजय लांडगे व संजय साबणे यांनी कॉल प्राप्त झाल्यापासून ते घटनास्थळी पोहोचेपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेचे सविस्तर मार्गदर्शन केले. महिला पोलीस अंमलदार विपुला कांबळे यांनी महिला तक्रारदारांशी संवाद साधताना आवश्यक असलेली संवेदनशीलता, गोपनीयता व काळजी यावर विशेष भर दिला.

त्यावेळी बोलाताना Supervisor PSI बापूराव दुधे यांनी डायल ११२ सेवेचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, डायल ११२ सेवेचे महत्त्व, प्रतिसादकांची जबाबदारी व नागरिकांशी प्रभावी संवाद कौशल्य “प्रत्येक नागरिकाला संकटकाळात त्वरित मदत मिळावी, त्यांचा विश्वास पोलीस यंत्रणेवर दृढ व्हावा आणि राज्य अधिक सुरक्षित बनावे, हा डायल ११२ उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. सदर प्रशिक्षणामुळे पोलीस अंमलदारांची कार्यक्षमता वाढून नागरिकांना अधिक जलद, समन्वयित व विश्वासार्ह सेवा देणे शक्य होणार आहे.

Post Views: 10
Previous Post

सौरभ काटगावकर सहकाऱ्याच्या गानसेवेने श्रोते मंत्रमुग्ध

Next Post

१ एप्रिल ते १० जुलै दरम्यान तरुणींना देणार स्वसंरक्षण प्रशिक्षण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
१ एप्रिल ते १० जुलै दरम्यान तरुणींना देणार स्वसंरक्षण प्रशिक्षण

१ एप्रिल ते १० जुलै दरम्यान तरुणींना देणार स्वसंरक्षण प्रशिक्षण

ताज्या बातम्या

अक्कलकोटात पाणपोई सापडली नियमांच्या कचाट्यात !

अक्कलकोटात पाणपोई सापडली नियमांच्या कचाट्यात !

April 12, 2026
श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रूग्णालय कर्मचारी नागरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी राजू पुंजाल

श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रूग्णालय कर्मचारी नागरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी राजू पुंजाल

April 12, 2026
राष्ट्रविरोधी शक्तींना डॉ. आंबेडकरांच्या नावाचा वापर करू न देणे ही सामूहिक जबाबदारी

राष्ट्रविरोधी शक्तींना डॉ. आंबेडकरांच्या नावाचा वापर करू न देणे ही सामूहिक जबाबदारी

April 12, 2026
काळभैरवनाथाच चांगभल गजर करीत रथावर उधळला गुलाल

काळभैरवनाथाच चांगभल गजर करीत रथावर उधळला गुलाल

April 12, 2026
चार वर्षाच्या बाळाला सांभाळत केडगावची तेजल बोराडे पोलीस दलात भरती

चार वर्षाच्या बाळाला सांभाळत केडगावची तेजल बोराडे पोलीस दलात भरती

April 12, 2026
वेळापूर पोलिसांचा रूट मार्च !

वेळापूर पोलिसांचा रूट मार्च !

April 12, 2026
खड्ड्यांना हार घालून निषेध; शिंदे दौऱ्याआधी पंढरपूरच्या रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर

खड्ड्यांना हार घालून निषेध; शिंदे दौऱ्याआधी पंढरपूरच्या रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर

April 12, 2026
श्री स्वामी समर्थ पादुका सोहळ्याचे श्री क्षेत्र अक्कलकोट कडे प्रस्थान

श्री स्वामी समर्थ पादुका सोहळ्याचे श्री क्षेत्र अक्कलकोट कडे प्रस्थान

April 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0803869

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697