जाफराबाद/प्रतिनिधी
जाफ्राबाद तालुक्यात
महसूल पंधरवडा दिनानिमित्त
शासकीय विविध दाखले मौजे ,शिंदी येथे मा.डॉ.सारिका भगत यांच्या हस्थे शिबिर लाहून तात्काळ सर्व शासकीय दाखले वितरित करण्यात आले …. जाफराबाद तालुक्यातील खेड्यापाड्यातील अपंग व्यक्तींना देखील प्रमाण पत्र देण्यात आले आहे.तसेच सरपंच सौ.केसरबाई जंजाळ,अव्वल .कारकुन .धनराज भुते.मंडळ अधिकारी, आर.कांबळे,तलाठी.के.जी.राजपूत,महसूल सहायक -कृष्णा फुलमाळी तसेच महसूल सहायक -देवकाते सह जाफ्राबाद तालुक्यातील शेतकरी वर्ग तसेच शाळेतील विद्यार्थी वय वयोवृद्ध महिला अपंग व्यक्तींच्या सहभाग होता.