सोलापूर – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत सोमपा क्रीडा कार्यालय सोलापूर आयोजित शालेय शहरस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेमध्ये संगमेश्वर कॉलेजच्या मुलांचे व मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावून दुहेरी मुकुट प्राप्त केले
या संघामध्ये मुलांच्या संघामध्ये इझान परवेझ खान, जुबेर अन्वर हुसेन अडकी, अरमान असिफ मुजावर, सैफुल्लाह बरकत अली सय्यद, रेहान अस्लम अत्तार, शेख एमडी अल्तमश अब्दुल जब्बार, यशस वीरेश कटगेरी, उमेर जिलानी तांबोळी, कैय्यावाले अक्षय शैलेंद्रसिंह, हेमगड्डी नीरज रमेश, सय्यद मुद्दसर मो.सलीम, ओम सूरेश देवकांबळे.
मुलींच्या संघामध्ये श्रेया भाऊसाहेब माने, त्रिशा अतुल मोरे, निवेदिता नीरज एकबोटे, मधुरा वैभव कुर्डे, शेख अरफा अन्वरूल हक, घोडके अनुष्का राहुल, ताटीपामुल रोशनी श्रीधर, अलवल राधिका सत्यनारायण, वांगी आदिती शरणबस्वेश्वर. यांनी यशस्वी कामगिरी करत विजेतेपद पटकावले
या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आनंद चव्हाण ,शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा.संतोष खेंडे, प्रा. विक्रांत विभुते , प्रा.शरणबसवेश्वर वांगी यांचे मार्गदर्शन लाभले.
या खेळाडूंना श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन धर्मराज काडादी ,सचिव ज्योती काडादी, व्यवस्थापन समिती सदस्य पुष्पराज काडादी , प्राचार्य डॉ .ऋतुराज बुवा, उपप्रचार्य प्रा.प्रसाद कुंटे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले
फोटोओळी
व्यवस्थापन समिती सदस्य पुष्पराज काडादी, प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा , उपप्राचार्य प्रसाद कुंटे , शारीरिक शिक्षण संचालक डॉ .आनंद चव्हाण ,शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा. संतोष खेंडे ,प्रा. विक्रांत विभूते व प्रा.शरणबसवेश्वर वांगी


















