Thursday, February 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आदर्श शिक्षक दिपक परचंडे यांना डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार जाहीर

तरुण भारतbyतरुण भारत
January 15, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वेळापूर – ए.डी. फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्याकडून दिला जाणारा भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार हा आदर्श, विद्यार्थी प्रिय उपक्रमशील शिक्षक दिपक परचंडे यांना नुकताच जाहीर झाला असून असे पत्र संस्थापक अध्यक्ष अशोक गोरड यांनी दिले .

        हा पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी मंत्री, कलावंत, अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.दिपक परचंडे हे  २०१८ सालापासून जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा कदमवाडी नं.२ केंद्र तांदुळवाडी तालुका माळशिरस या ठिकाणी कार्यरत आहेत.

 शिक्षणाबरोबरच माणूस हा समाजाचा एक अविभाज्य घटक आहे असे समजून समाजासाठीही त्यांचे काम प्रेरक आहे. समाजातील ऊस तोडणी कामगारांची मुलं, वीट भट्टीवर काम करणाऱ्या कामगारांची मुलं त्यांनी शाळेत दाखल करून शाळेच्या प्रवाहात त्यांना आणले. पैकी काही विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वर्षातील पूर्ण आर्थिक खर्च ते स्वतः करतात. ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध नाही अशा विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य ते उपलब्ध करून देतात. महाराष्ट्रासोबतच गुजरात या राज्यांमध्येही त्यांनी आपल्या कामातून सामाजिक बांधिलकी जपली आहे. पालकत्व हरवलेल्या काही विद्यार्थ्यांना त्यांनी कपडे, शैक्षणिक साहित्य, अशी ही मदत केली आहे. अनाथ आश्रम, वृद्धाश्रम या ठिकाणी त्यांनी अन्नदान करून बांधवांना मदत केलेली आहे. रोडवर घडलेल्या अपघातातील पेशंट ना हॉस्पिटल पर्यंत सुखरूप पोहोचवून त्यांचेही जीवन वाचवण्यात त्यांना यश मिळालेले आहे. काही कठीण प्रसंगी पेशंटच्या नातेवाईकांची जेवणाची सोयही केली आहे. पर्यावरणासाठी झाडे लावा झाडे जगवा या उपक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, पेठ, सुरगाणा व गुजरात मध्ये धरमपूर तालुक्यात मामा भाचा, अनावल, सरवाळा या ठिकाणी वृक्षांची लागवड केलेली आहे.

 दिपक परचंडे सर यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन हा भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार २०२६  हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल  माळशिरस तालुका गटशिक्षणाधिकारी महामुनी मॅडम, विस्ताराधिकारी, तांदुळवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख जमादार , शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत जाधव, शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ, ग्रामपंचायत तांदुळवाडी सरपंच, उपसरपंच, विद्यार्थी, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्याकडून अभिनंदन केले जात आहे.

मला मिळालेला हा पुरस्कार हा माझा एकट्याचा नसून, माझे सर्व विद्यार्थी व मला काम करण्यासाठी नेहमी साथ देणारे सर्व माझे बांधव यांना समर्पित करतो. ह्या राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कारामुळे मला भविष्यामध्ये काम करण्यासाठी नक्कीच ऊर्जा मिळालेली आहे. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना भविष्यात नक्कीच नाविन्यपूर्ण, विद्यार्थी हिताचं  काम हातातून घडेल अशी आशा आहे.

Post Views: 20
Previous Post

मानाजीराव देशमुख स्मरणार्थ मल्लांच्या कुस्त्या संपन्न

Next Post

सिध्दापुर येथिल श्री मातुर्लिंग गणपती मुर्तीची पुजा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सिध्दापुर येथिल श्री मातुर्लिंग गणपती मुर्तीची पुजा

ताज्या बातम्या

पुण्यात वाहतूक वादात रूपाली ठोंबरे पाटील संतापल्या; #public #marathinews #rupalithombare #brknews

February 26, 2026

अखेर भिगवण ची तरुणी आईच्या घरी परतली. #viral #public #bhigwan #popular #brekingnews #news

February 26, 2026

पंढरीत चिमुकलीने केला रोजाचा उपवास 

February 26, 2026

एन.एम.एम.एस. स्पर्धेत विठ्ठलरावजी शिंदे प्रशालेचे यश

February 26, 2026

एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू.इंग्लिश स्कूलने मिळविले घवघवीत यश

February 26, 2026

मंगळवेढा नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या बैठकीत विविध कामांना मंजुरी 

February 26, 2026

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत प्रवीण भांगे प्रथम क्रमांक

February 26, 2026

कलावंत दादासाहेब फाळके पुरस्काराने अभिनेते अंकुश आतकर सन्मानित

February 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0705221

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697