धाराशिव – व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयातील हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ.विनोदकुमार वायचळ यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या धाराशिव जिल्हा समन्वयक पदी निवड केली आहे.
विद्यापीठाने त्यांची निवड ही दोन वर्षासाठी केली असून त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेच्या मार्गदर्शक रेखाताई महाजन, संस्थेच्या अध्यक्ष सौ.पूनमताई महाजन,संस्था सचिव ॲड.मिलिंद पाटील, संस्था सदस्य शेषाद्री डांगे,कमलाकर पाटील,डॉ.अभय शहापूरकर,महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ.प्रशांत चौधरी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
























