अक्कलकोट – दुधनी वासीयांनी आमच्या तिसऱ्या पिढीवर विश्वास दाखवुन प्रचंड मताने विजयी केले त्यांच्या विश्वासास पात्र राहून दुधनी च्या सर्वागिण विकासासाठी सदैव कटिबध्द राहिन असे प्रतिपादन दुध नी चे नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे यांनी केले
ऋद्र प्रतिष्ठान व झळकी परिवार यांच्या वतीने भव्य सत्कार सभारंभाचे आयोजन केले होते याप्रसंगी नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे बोलत होते .
. शिंदे शिवसेनेचे नुतन नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे जेष्ठ नेते शंकर म्हेत्रे नगरसेवक व नगरसेविका अश्विनी हरळेकर ,श्रीदेवी कोळी पवार हरिचंद्र,सरूबाई मळेकर ,मधुमती म्हेत्रे, सिद्धाराम येगदी,सुषमा धल्लू,जिलानी नाकेदार, राऊफ निंबाळकर,सुनंदा चिंचोळी , बसवराज बसवनकेरी,संगीता पाटील, स्वाती सोळशे,अंजनाबाई पोलिस पाटील, ललिता गद्दी, सातलिंगप्पा परमशेट्टी, जगदेवी कोतली, महांतेश पाटील, संगमेश्वर सिन्नूर , बसवराज परमशेट्टी, आदि २१ विजयी नगरसेवक व नगराध्यक्ष यावेळी व्यासपिठावर उपस्थित होते .
याप्रसंगी ऋद्र प्रतिष्ठान चे कार्यकर्त झळकी परिवार मल्लिनाथ झळकी सिद्धाराम झळकी चंद्रकांत येगदी मल्लिनाथ येगदी गुरुशांत झळकी श्रीशैल झळकी राजू परमशेही चांद नाकेदार तम्मा णप्पा कोट नूर बसवराज खंडाळ विश्वनाथ यडरामे सिद्धाराम बिल्लाड इरण्णा रोडगे सिध्देश्वर मंदिर मंगल कार्यालयात रमेश मेळकुंदे शरणप्पा हौदे गौस शेखजी धुंडप्पा मानकर सचिन झळकी आदि उपस्थित होते .
.
















