Monday, March 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जिल्हा परिषदेवर आणि पंचायत समितीवर स्वीकृत पदी शंकरराव वाघमारे यांची निवड करा

तरुण भारतbyतरुण भारत
March 16, 2026
in editor
0
जिल्हा परिषदेवर आणि पंचायत समितीवर स्वीकृत पदी शंकरराव वाघमारे यांची निवड करा
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोहोळ – जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आणि सभापती निवडीचा कार्यक्रम आता संपला असून जिल्हा परिषदेवर आणि पंचायत समितीवर स्वीकृत कोण होणार याकडे सर्वांचे लागले असताना मोहोळ तालुक्यातून जिल्हा परिषदेवर माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश किसान मोर्चा उपाध्यक्ष शंकरराव वाघमारे यांची निवड करावी अशी जोरदार मागणी जुने निष्ठावंत कार्यकर्ते आणि परिवाराकडून होत आहे.

भाजपाला चांगले यश मिळाले हे जसे नवीन कार्यकर्ते,पालकमंत्री यांचे यश मानले जाते,तसेच ज्यांनी आपल्या घरादाराची राख रांगोळी करुन वाताहत झाली तरी सुद्धा पक्ष जिवंत ठेवण्याचे काम केले अशा कार्यकर्त्यांनी केलेल्या पायाभरणीचे सुद्धा हे यश आहे याचा विसर पडू देता कामा नये अशी जोरदार चर्चा सुरू आहे .पंचायत समिती अस्तित्वात आल्यापासून मोहोळ तालुक्यात एकदाही भाजपचा सदस्य निवडूनआला नव्हता.

माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे यांनी ही परंपरा खंडित करत २००२ ते २००७ या काळात जनरल जागेवरून भाजप तर्फे निवडून येऊन भाजपाचा झेंडा मोहोळ पंचायत समितीमध्ये पहिल्यांदा फडकावला होता. सन १९८६ पासून पक्षात कार्यरत असलेले शंकरराव वाघमारे यांनी पक्षाच्या विविध आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता . त्यामध्ये सन १९९० आणि १९९२ ची रामजन्मभूमी कारसेवा असो तत्कालीन अध्यक्ष डॉक्टर मुरली मनोहर जोशी यांची काश्मिरातील रथयात्रा असो मोठ्या हिरीरीने त्यांनी कार्यकर्त्यांसह सहभाग नोंदवला होता . त्याचबरोबर सन २००८ आणि २०१४ या वेळेस पदवीधर निवडणुकीचे जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून काम केले होते त्यामुळे चंद्रकांतदादा पाटील यांना जिल्ह्यातून चांगली मते मिळाली होती आणि दोन्ही वेळेस ते विजयी झाले होते.

तसेच २००९ मध्ये अक्कलकोट विधानसभा निवडणूक प्रभारी आणि २०१४ मध्ये सोलापूर लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना सहभागी करून चांगले काम केले होते . परिणामी अक्कलकोट येथे त्यावेळेस स्वर्गीय सिद्धाराम आप्पा पाटील आमदार म्हणून विजयी झाले होते. तर सोलापूर लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून ऍड.शरद बनसोडे यांचा विजय झाला होता.

पक्षाचे काम करत असताना त्यांच्यावर १९९६ ते २००४  या काळात चार वेळा जीव घेणे हल्ले झाले होते.त्यातून ते मरतामरता वाचले होते. त्यामुळे त्यांना पोलीस बंदोबस्त सुध्दा देण्यात आला होता . अशा सर्व प्रकारतून तावून सुलाखून निघालेल्या शंकरराव वाघमारे यांना यंदा पोखरापूर जिल्हा परिषद गटात उमेदवारी देणे अपेक्षित होते, मात्र तेथेही त्यांना डावलण्यात आले. तथापि पक्षाच्या हितासाठी त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम केले . त्यामुळे मोहोळ पंचायत समितीचे बहुमत मिळण्यासाठी आणि जिल्हा परिषदेच्या जास्त जागा निवडून येण्यासाठी त्यांनी कष्ट घेतले,ही गोष्ट सर्वांच्या समोर आहे . यामुळे शंकरराव .वाघमारे यांच्या नावाचा प्राधान्याने विचार करावा अशी आग्रही मागणी होत आहे.

Post Views: 19
Previous Post

जागतिक महिलादिन व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त महिला कायदेविषयक शिबिर संपन्न 

Next Post

मुख्यमंत्री पंचायतराज अभियान; विवीध क्षेत्रातील उल्लेखनिय काम करणाऱ्या महीलांचा गौरव

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
मुख्यमंत्री पंचायतराज अभियान; विवीध क्षेत्रातील उल्लेखनिय काम करणाऱ्या महीलांचा गौरव

मुख्यमंत्री पंचायतराज अभियान; विवीध क्षेत्रातील उल्लेखनिय काम करणाऱ्या महीलांचा गौरव

ताज्या बातम्या

एकाच घरात पती-पत्नीचे मृ.त.दे.ह सापडले..

March 16, 2026
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे शिक्षक सत्यवान वाघमारे महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे शिक्षक सत्यवान वाघमारे महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित

March 16, 2026
महसुल विभागाने संवेदनसिलता ठेवून लवकरात लवतर लाभार्थ्यांची कामे करावीत

महसुल विभागाने संवेदनसिलता ठेवून लवकरात लवतर लाभार्थ्यांची कामे करावीत

March 16, 2026
मुख्यमंत्री पंचायतराज अभियान; विवीध क्षेत्रातील उल्लेखनिय काम करणाऱ्या महीलांचा गौरव

मुख्यमंत्री पंचायतराज अभियान; विवीध क्षेत्रातील उल्लेखनिय काम करणाऱ्या महीलांचा गौरव

March 16, 2026
जिल्हा परिषदेवर आणि पंचायत समितीवर स्वीकृत पदी शंकरराव वाघमारे यांची निवड करा

जिल्हा परिषदेवर आणि पंचायत समितीवर स्वीकृत पदी शंकरराव वाघमारे यांची निवड करा

March 16, 2026
जागतिक महिलादिन व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त महिला कायदेविषयक शिबिर संपन्न 

जागतिक महिलादिन व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त महिला कायदेविषयक शिबिर संपन्न 

March 16, 2026

स्वागत नगर रोडवरील कृष्णा नगर परिसरात रविवारी सकाळी एका घरात पती-पत्नीचे मृतदेह आढळल्याची घटना

March 16, 2026
पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर : मुल्ला

पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर : मुल्ला

March 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0738272

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697