Thursday, February 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

होट्टल फाटी ते होट्टल रस्त्यावर चार दिवसांत पाच अपघात; एक ठार, अनेकजण जखमी

तरुण भारतbyतरुण भारत
December 22, 2025
in marathwada
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

देगलूर / नांदेड : देगलूर तालुक्यातील होट्टल फाटी ते हॉटेल आणि पुढे करडखेड गावाजवळपास रस्ता नुकताच नव्याने तयार करण्यात आला असून दळणवळणाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा ठरला आहे. मात्र रस्ता चांगला आणि रुंद झाल्याने भरधाव वाहनाची संख्या वाढली. त्यामुळे अवघ्या चार दिवसांत या मार्गावर पाच अपघात घडले असून त्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर अनेकजण जखमी अवस्थेत उपचार घेत आहेत.

दरम्यान देगलूर ते होट्टल मार्गावरील लिंगनकेरुर चढावाजवळ भरधाव दुचाकी वाहनांच्या झालेल्या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोघांचा उपचार चालू असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच कुशावाडी गावाजवळ दोन अपघात, तर काठेवाडी गावाच्या आसपास दोन अपघात घडल्याची नोंद आहे. याअपघातांच्या या मालिकेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अवघ्या चार दिवसांत घडलेल्या पाच अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. हा रस्ता चांगल्या दर्जाचा झाल्याने येरगी, देवापूर, होट्टल, माळेगाव (मक्ता), झरी, मरखेल, गवंडगाव, काठेवाडी, शिवणी, आदी गावांतील प्रवासी मोठ्या प्रमाणात या मार्गाचा वापर करत आहेत. मात्र वेगावर नियंत्रण नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

लिंगनकेरुर चढावाजवळ अतिवृष्टीमुळे रस्त्याची एक बाजू खचली आहे. याठिकाणी केवळ दगडाचे निशाणी करण्यात आले आहे, त्यामुळे अशा धोकादायक ठिकाणी तातडीने तटबंदी उभारणे अत्यावश्यक असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. अतिवृष्टी होऊन जवळपास दोन – तीन महिने उलटली तरी प्रशासनाकडून ठोस भूमिका घेण्यात आली नाही, यामुळे नागरिकांत नाराजी पसरली आहे. या मार्गावरील अपघाताचे सत्र थांबविण्यासाठी गतिरोधक (स्पीड ब्रेकर), सूचना फलक, वेगमर्यादा फलक व संरक्षण भिंती उभाराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासन या समस्येकडे गांभीर्याने लक्ष नाही दिल्यास भविष्यातही अपघातांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. आतातरी प्रशासन जागे होणार का? लिंगनकेरुर चढावाजवळील तटबंदी आणि दिशादर्शक फलके लावणार का? गतीरोधक उभारुन भरधाव वाहनाच्या गतीला आळा घालण्यार का ? की आणखी बळी गेल्यानंतरच उपाययोजना केल्या जाणार, असा सवाल संतप्त नागरिक उपस्थित करीत आहेत.

Post Views: 124
Previous Post

नगरपरिषद निवडणूक, मतमोजणी शांततेत… प्रशासनाचे व पोलीस यंत्रणेची कामगिरी प्रशंसनीय

Next Post

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे २००४ व २००६ बॅचचे स्नेहमिलन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे २००४ व २००६ बॅचचे स्नेहमिलन

ताज्या बातम्या

महापौर मनपा आयुक्तांचे छत्रपतींना वंदन.

February 19, 2026

झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा सोलापुरात शिवजन्मोत्सव साजरा नागरिकांची प्रचंड गर्दी. #public #marathinews

February 19, 2026

उदय विकास विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी.#public #marathinews #viral #aajsolapur

February 19, 2026

सोलापुरात विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.#public #marathinews #solapurnews #news

February 19, 2026

सोलापूरच्या आई प्रतिष्ठानचे आता वटवृक्षात रूपांतरमंत्री चंद्रकांत पाटील यांचे गौरवोद्गार.#public

February 19, 2026

शिवलक्ष्मी प्रतिष्ठानच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराज दत्त पादुकांचे पूजन करण्यात आले.#public

February 19, 2026

उद्यापासून दहावीची परीक्षा सुरू जिल्ह्यात 64, हजार 454 विद्यार्थी देणार परीक्षा.#public #10thmaths

February 19, 2026

झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा सोलापुरात शिवजन्मोत्सव साजरा नागरिकांची प्रचंड गर्दी. #public #marathinews

February 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0687217

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697