. मंठा/ प्रतिनिधी : स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी येथील बाजार समितीमध्ये सभापती ए जे बोराडे यांच्या हस्ते सकाळी 8 : 25 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी बाजार समितीचे संचालक अण्णासाहेब खंदारे, संतोष वरकड, प्रल्हादराव बोराडे, वैजनाथ बोराडे, दत्तप्रसाद बनसोडे, प्राचार्य सचिन राठोड, बाबाराव राठोड, केशव महाराज सरकटे, मुस्तफा पठाण यांच्यासह अंकुशराव अवचार, भारतसेठ बोराडे,बालासाहेब बोराडे,
जे.के. कुरेशी,अच्युतराव बोराडे, प्रदीप बोराडे, उबेद बागवान, बाजखान पठाण, अरुण वाघमारे, सिराजखान पठाण, कयूमभाई कुरेशी, मुसाभाई कुरेशी, शबाब भाई कुरेशी, सगीर पठाण, शेख इजाजोद्दीन, पप्पू दायमा, मारोतराव बोराडे, रंजीत दांगट, बाळू जोशी, गणेश सराफ, विलास उन्हाळे, लक्ष्मण बोराडे, बाजार समितीचे सचिव रमेश बोराडे, बालाजी कुलकर्णी, शिवाजी छानवाल, श्याम हजारे, रावसाहेब मोरे, अजय जाधव,शेख वाजिद, किरण गोरे, संभाजी बोराडे यांची उपस्थिती होती.