सोलापूर – विमानतळावरती इंटरनॅशनल विमानतळाचा अनुभव सोलापूरच्या प्रवाशांना आला इंडिको च्या रद्द झाल्यामुळे जो अनुभव इंटरनॅशनल विमानतळावर आला तोच अनुभव सोलापूर गोवा रद्द झाल्याने सोलापूरच्या प्रवाशांना अनुभवता आला सम्तप्त होऊन प्रवासी आपापल्या घरी परतले अखेर गोवा सोलापूर गोव्यावरून टेकऑफ की करणार रनवे वर आल्यानंतर तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगून ही सेवा रद्द केली.
गोव्याहून सोलापूरला येणाऱ्या प्रवाशांना मार्ग बदलावा लागला काही प्रवासी उद्याच्या विमानाने येण्याची शक्यता आहे त्यामुळे व सोलापूर गोवा ही सेवा पण रद्द करावी लागली सोलापूरच्या प्रवाशांना रविवारची सेवा पुढे मिळण्याची शक्यता आहे सोलापूर गोवा प्रवासी इतर मार्गाने गोव्याला पोहोचावे लागले सोलापूर विमानतळावरती ताटकळलेले प्रवासी.
सोलापूर विमानतळावरती बंदोबस्त वाढवण्यात आलेला होता फ्लाईंग कंपनीच्या लोकांनी विमान तांत्रिक बिघाडामुळे सोलापूर गोवा विमान सेवा रद्द झाली. त्यामुळे सोलापूरच्या प्रवाशांना गोव्याला जाण्याचे मुकावे लागले.


















