Wednesday, February 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अक्कलकोटच्या पाणीपुरवठयासाठी वर्ल्ड बँक पुरस्कृत निधीतुन अर्थसहाय्य मिळवणार

तरुण भारतbyतरुण भारत
February 18, 2026
in marathwada
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट – वर्ल्ड बँक पुरस्कृत निधीतून सांगवी बंधारा येथून नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यास मंजूरी मिळण्याबाबत  प्रयत्न चालू आहेत .  नगरपरिषद प्रशासनाकडून विविध लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी यामुळे कार्यरत कर्मचारी वर्ग कमी पडत आहे . गतिमान प्रशासकीय कामकाज करण्यासाठी नगरपरिषदेस प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे . अक्कलकोट नगरपरिषदेच्या प्रशासकीय व तांत्रिक कामकाजांसाठी नवीन पदांची निर्मिती करणे आवश्यक आहे. यास्तव सुधारित आकृतीबंध प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे . मा. आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांचेकडे सादर करण्यात येणार आहे . या साठी आ .सचिन कल्याणशेट्टी यांचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या मार्फत विशेष प्रयत्न चालु आहेत . सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपालिका प्रशासन गतिमान करण्यासाठी माझा विशेप प्रयत्न राहिल . याकरिता नगरपालिका विशेष सभा घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी दै तरुण भारतशी बोलताना दिली .

    तीर्थक्षेत्र अक्कलकोटी येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड वाढत आहे . अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र असल्याने महाराष्ट्रासह शेजारील राज्यातून दररोज मोठ्या प्रमाणात

भाविक श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता शहरात येतात. यामुळे अक्कलकोट नगरपरिषद क्षेत्राच्या

नागरीकरणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. यामुळे शहरातील वाढलेल्या लोकसंख्येसह भाविकांच्या

तरंगती लोकसंख्या यांना स्वच्छता, पाणी पुरवठा यासारख्या पायाभूत सुविधा पुरविण्याचे काम

नगरपरिषदेमार्फत करण्यात येते.

वाढती लोकसंख्या परिणामी पायाभुत सुविधांवर पडणारा ताण, तीर्थक्षेत्राचा विचार करून राज्य व केंद्र शासनाकडून सुरु असलेले विविध महत्वाचे प्रकल्प/उपक्रम, घनकचरा व्यवस्थापनाचे नवीन निकष, नगरपरिषद प्रशासनाकडून विविध लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी यामुळे कार्यरत कर्मचारी वर्ग कमी पडत आहे . गतिमान प्रशासकीय कामकाज होण्यासाठी माझे विशेष प्रयत्न असणार असल्याचे नगराध्यक्ष कल्याणशेट्टी यांनी स्पष्ठ केले . याकरिता नगरपरिषदेस प्रशिक्षित मनुष्यबळाची

आवश्यकता विचारात घेता अक्कलकोट नगरपरिषदेच्या प्रशासकीय व तांत्रिक कामकाजांसाठी नवीन पदांची

निर्मिती करणे आवश्यक आहे. यास्तव सुधारित आकृतीबंध प्रस्ताव तयार करण्यात आलेला असून मा. आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांना सादर करण्यात येणार आहे .

पाणी पुरवठासाठी प्राथमिकता विशेष सभा

      शहराचा सांगवी जलाशयातुन नविन पाणी पुरवठा योजनासाठी वर्ल्ड बँक पुरस्कृत निधीतून सांगवी बंधारा येथून नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यास मंजूरी मिळण्याबाबत प्रयत्न करणार आहोत .., सन 1936 पासून सांगवी बंधारा येथून अक्कलकोट साठी नगरपरिषदेचे पाणीपुरवठा योजना सुरू आहे.  योजनेतून अशुद्ध पाणी उपसा करण्यासाठी असलेली

दाबनलिका अत्यंत जीर्ण झाली आहे. सदरील दाबनलिका बदलणे अत्यंत आवश्यक आहे. वर्ल्ड बँकेकडून पाणीपुरवठा योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या निधीतून सांगवी योजनेचे अशुद्ध पाणी दाबनलिका नवीन टाकणे आणि इतर अनुषंगिक कामे करणे शक्य आहे. नमूद दाबनलिका टाकण्याचे कामाचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. सदरचा सविस्तर अहवाल महाराष्ट्र जीवन प्राधिकारणाकडून तांत्रिक मंजूरी मिळविणे, प्रशासकीय

मंजुरीसाठी शासनास आणि वर्ल्ड बँकेकडे सादर करणे आदि कामे प्राधान्याने करणार असल्याचे ; या करिता न पाची विशेष सभा घेतल्याचे नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी तरुण भारत शी बोलताना सांगितले .

ठळक मुद्दे

लोककसंख्या  सन 2011 नुसार 40103 असून एकूण क्षेत्रफळ 4.42 चौ.कि.मी. आहे.

 2011 ची लोकसंख्या विचारात घेऊन शासनाने  राजपत्रातील अधिसूचनेद्वारे अक्कलकोट

नगरपरिषदचे “क” वर्ग नगरपरिषदेमधून “ब” वर्ग नगरपरिषदेमध्ये वर्गीकरण केलेले आहे.

अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र असल्याने महाराष्ट्रासह शेजारील राज्यातून दररोज मोठ्या प्रमाणात

भाविक श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता शहरात येतात. यामुळे अक्कलकोट नगरपरिषद क्षेत्राच्या

नागरीकरणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.

 यामुळे शहरातील वाढलेल्या लोकसंख्येसह भाविकांच्या

तरंगती लोकसंख्या जास्त आहे . यामुळे  स्वच्छता, पाणी पुरवठा यासारख्या पायाभूत सुविधा पुरविण्याकामी जास्त ताण आहे .

Post Views: 13
Previous Post

आश्रम शाळेतील दोन विद्यार्थ्यांची इस्रोसाठी निवड

Next Post

संत रोहिदास महाराज हे समतेचे, भक्तीचे आणि समाजसुधारणेचे प्रभावी संत – हभप विकास महाराज गोसावी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

संत रोहिदास महाराज हे समतेचे, भक्तीचे आणि समाजसुधारणेचे प्रभावी संत - हभप विकास महाराज गोसावी

ताज्या बातम्या

शमा उर्दू शाळेत उर्दू दिवस थाटाने संपन्न

February 18, 2026

‘डायनॅमिक’ खो-खोचा थरार शिगेला; अंतिम फेरीत पश्चिम रेल्वे व महाराष्ट्र पोष्ट आमनेसामने!

February 18, 2026

परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा निश्चित यश मिळेल – डॉ.  आडवीतोट

February 18, 2026

गौड-कलाल समाजाचे अभूतपूर्व शक्तिप्रदर्शन; वधू-वर परिचय मेळाव्यात २५० अधिकांचा सहभाग

February 18, 2026

वाळूज – साखरेवाडी रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; नागरिक त्रस्त, अपघातांचा धोका वाढला

February 18, 2026

रोटरी क्लब अक्कलकोट येथे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. सुधीर लातुरे यांची सदिच्छा भेट

February 18, 2026

लायन्स शिशु विकास मंदिर व प्राथमिक शाळा वार्षिक स्नेह संमेलन

February 18, 2026

तरुणाईने नात्यांकडे ‘डोळसपणे’ पाहणे काळाची गरज – मधुरा सलवारु

February 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0685362

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697