सोलापूर – मोफत दमा किडलेले दात दारू सोडवा यावर मोफत औषधीचा जनतेने लाभ घ्यावा लायन्स क्लब गोल्ड अन्नपूर्णा आणि जयस्वाल हेल्थ क्लब तर्फे आयोजित मोफत दमा केलेले दात दारू सोडवा व्यसनमुक्ती मोफत औषधी वाटप शिबिराचा रुग्णांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आव्हान लायन्स क्लब चे विजय बगडिया आणि एडवोकेट विनायक चिटणीस यांनी केले आहे .
कादराबाद झेंड्यासमोर दिनांक 16 17 18 19 या चार दिवस चालणाऱ्या मोफत तपासणी व औषध वाटप शिबिराचा डॉक्टर जयस्वाल तपासणी करून उपचार करतील सुरुवातीला लोकनेते बाळासाहेब पवार व कामगार नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
यावेळी लॉयन्सचे नरेंद्र मोदी विजय बगडिया अंकुश राऊत चंद्रकांत कुलकर्णी यशवंत सिसोदे आदी उपस्थित होते कालच ज्येष्ठ श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ हमाल रिक्षा चालक बांधकाम मजूर तसेच असंघटित कामगारांना संघटित करून त्यांच्या हक्कासाठी आजीवन लढा देणारे ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा उडान यांचे दुःखद निधन झाल्याबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली छायाचित्र किरण खानापुरे

























