Sunday, April 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शेतकऱ्यांना व कर्मचाऱ्यांना ओंकार शुगर कडून मोफत साखर वाटप सुरू

तरुण भारतbyतरुण भारत
October 17, 2025
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

अक्कलकोट – तालुक्यातील तडवळ येथील ओंकार साखर कारखाना युनिट क्र. ५ यांच्या वतीने दिवाळी सणा निमित्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चेअरमन बाबुराव बोत्रेपाटील यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे, जिल्ह्यात सर्वात आधी मोफत साखर वाटप कार्यक्रम सुरू केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

        कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रेपाटील संचालक ओमराजे बोत्रेपाटील, संचालिका सौ. रेखाताई बोत्रेपाटील आणि संचालक प्रशांत बोत्रेपाटील,कारखान्याचे जनरल मॅनेजर विठ्ठल गायकवाडयांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला आहे. .

 शुक्रवार १६ ऑक्टोबर ते सोमवार २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत सकाळी ८.०० ते सायं. ८.०० पर्यंत ओंकार साखर कारखाना, युनिट क्र. ५, तडवळ येथे मोफत साखर वाटप सुरू करण्यात आला आहे. ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी कारखान्याकडे नोंदणीकृत मोबाईल क्रमांक असलेला अँड्रॉईड फोन सोबत आणणे आवश्यक आहे. त्या  मोबाईलमध्ये “Onkar Unit 5” हे ऍप डाउनलोड करून चालू करावे, त्यानंतर साखर वितरणाची नोंद केली जाईल.

साखर मोफत असून साखरेचे बॅग पॅकिंग स्वरूपात उपलब्ध असल्याने, स्वतंत्र पिशवी/बॅग आणण्याची आवश्यकता नसल्याने कोणी पिशवी/बॅग आणू नये असे कारखाना तर्फे आवाहन केले आहे.

चौकट 

शेतकऱ्यांनी जितका जास्त ऊस पुरवठा करेल त्या पटीने साखर मोफत वाटप सुरू केले आहेत. कारखान्याला ३० मे.टन पर्यंत ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्याला १० किलो साखर वाटप केले असून ५० मे.टनला २० किलो साखर, १०० मे.टनला ३० किलो साखर, १५० मे. टनला  ४० किलो साखर २०० मे.टनला ५० किलो साखर, ३०० मे.टनला ७० किलो साखर तसेच ३०० मे.टन पेक्षा अधिक ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्याला १०० किलो साखर मोफत वाटप करण्यात येत आहे.याशिवाय प्रत्येक कर्मचाऱ्याला १० किलो साखर मोफत वाटप सुरू केले आहेत.शेतकऱ्यांचे हित जपणे, हीच आमची परंपरा आहे. ओंकार साखर कारखाना नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी तत्पर राहिला आहे.दिवाळी सणाच्या शुभमुहूर्तावर सुरू केलेल्या या साखर वाटप उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये विश्वास, समाधान आणि अभिमानाचा उत्सव निर्माण झाला आहे.

Post Views: 43
Previous Post

भगीरथ योजनेतून ११के.व्ही.ए. लाईनचे उद्घाटन

Next Post

जीन्स दुकान फोडून ८० हजारांचा माल लंपास

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

जीन्स दुकान फोडून ८० हजारांचा माल लंपास

ताज्या बातम्या

शेवटी सही घ्यायची राहिलीच – मोहन सोहोनी

April 12, 2026

शेवटी सही घ्यायची राहिलीच – मोहन सोहोनी

April 12, 2026

आंतरराष्ट्रीय शिल्पकार भगवान रामपुरे यांनी साकारले होते आशाताईंचे शिल्प

April 12, 2026

वृद्ध आजोबांची केली प्लॉटवरून ८लाख रुपयांची फसवणूक

April 12, 2026

आंतरराष्ट्रीय शिल्पकार भगवान रामपुरे यांनी साकारले होते आशाताईंचे शिल्प

April 12, 2026

अष्टपैलू स्वर सम्राज्ञी आशा भोसले यांचे निधन

April 12, 2026

तळ्यात पडून एकाचा मृत्यू

April 12, 2026

उन्हाचा पारा वाढला

April 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0804582

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697