करकंब : सालाबादप्रमाणे करकंब गावचे ग्रामदैवत कनकंबा देवीचा छबिना गावातून पारंपारिक वाद्य वाजवीत फटाक्यांच्या आतिशबाजीत कनकंबा चौक,बस स्थानक,म्हसोबा देवस्थान,शुक्रवार पेठ,धाकटी वेस,टिळक चौक,थोरली वेस,सोमवार पेठ येथून वाजत गाजत काढण्यात आला.
कनकंबा देवी ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष अमरसिंह व उज्वलसिंह देशमुख यांच्या वाड्यामधे पालखीचे विधिवत पूजन करून नवरात्रीची सांगता करण्यात आली.
यावेळी अजितसिंह देशमुख,सुरेश देशमुख, वयंकटरमन देशमुख,योगेश देशमुख, संजय देशमुख,नामदेव देशमुख, गोपीनाथ देशमुख,दादा देशमुख,पिंटू देशमुख,गणेश देशमुख,सुनील देशमख,अक्षय देशमुख,उदयसिंह निकम,देविदास काटवटे,पांडुरंग काटवटे,हरी काटवटे,सतीश खारे, रामेश्वर खाडे,विजय जाधव,रामचंद्र सलगर,शिवाजी सलगर,विठ्ठल सलगर,विजयसिंह निकम,अमोल खारे,रणजीत बाबर,राजेंद्र खारे, मिथुन चंदनशिवे,सुधीर मुगदुम, संतोष शिंदे,अजित पांढरे,संजय राऊत,युवराज शेटे,उमेश चौगुले, शंकर सलगर,चैतन्य काटवटे,अरुण खारे,अंकुश खारे,रामा शिंदे,महेश गुजरे,रवी व्यवहारे,कुलकर्णी सर हारून मनेरी,चैतन्य बनकर,अविनाश शेटे,प्रीतम ठोंबरे,विजय लोंढे आदी भक्तगण व ग्रामस्थ उपस्थित होते.