इस्लापूर – येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्व. हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व घोषणाबाजी करत स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले
यावेळी परिसरातील सचिन पाटील सांगवीकर ( बाजार समिती संचालक ), बालाजी पेशवे ( सर्कल प्रमुख इस्लापूर ), प्रदीप डुडेल ( शहर प्रमुख इस्लापूर ), श्याम बैनवाड ( युवासेना सर्कल प्रमुख ), साईनाथ बैलवाड, सोपान बैलवाड, गोपाल गिरी, दीपक ठळंगे, संतोष डांगे, अडीलू पोहेकर यांच्यासह अनेक शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.


















