▪️आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्याच घरात पराभवाची धुळ चारली अन् चमकदार ट्रॉफीवर नाव कोरून इतिहास रचला
▪️भाजप नावाच्या फुग्यात आम्हीच हवा भरली, आता त्यांचा डोक्यात हवा गेली; उद्धव ठाकरेंचा घणाघात
▪️अकोला पश्चिम मतदारसंघात पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज; 26 एप्रिलला निवडणुकांची रणधुमाळी
▪️केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक रोख्यांची यादी जाहीर केली; त्यानुसार भाजपने तब्बल 6 हजार 986 कोटींची कमाई केली
▪️मविआचं ठरलं! सांगलीची जागा ठाकरे गटच लढवणार, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील उमेदवार
▪️निवडणुकांपूर्वीच निवडणूक आयोगाकडून 27 ॲप्स आणि पोर्टल लॉन्च; मतदारांना मिळतील अनेक सुविधा
▪️5 वर्षांसाठी 100 दिवसांचा रोडमॅप द्या; मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान मोदींनी घेतली मंत्र्यांची शाळा
▪️बद्रिनाथ मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार राजेंद्र भंडारी यांनी भाजपमध्ये केला प्रवेश; उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला
▪️संविधान आणि देशाचं नाव बदलण्यासाठी यांना ‘400 पार’ हवंय, भाजपवर उद्धव ठाकरेंचा घणाघात; शिवाजी पार्कवरून रणशिंग फुंकलं
▪️यूट्यूबर आणि बिग बॉस OTT 2 चा विजेता एल्विश यादव याला वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत खटल्याच्या संदर्भात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी