▪️मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर, न्यायालयात टिकेल असं आरक्षण दिलं : एकनाथ शिंदे ,
▪️ उद्यापासून सरकारची सलाईन बंद, जरांगेंनी हातावरील सिरींज काढत सरकारला थेट सुनावलं
▪️ महाविकास आघाडीचं लोकसभेचं जागावाटप का रखडलं? कोणत्या मतदारसंघांबाबत तिघांचं एकमत होणं बाकी?
▪️ हृतिक रोशनच्या ‘फायटर’चा बॉक्स ऑफिसवर धमाका सुरुच; जगभरात केली 350 कोटींपेक्षा अधिक कमाई
▪️देशातील सर्वात मोठा सागरी सेतू असलेल्या शिवडी ते न्हावा शेवा या सागरी मार्गावरुन आता एसटीच्या शिवनेरी बसेस धावणार
▪️बिहारच्या राजकारणाची पार्श्वभूमी असलेली पॉलिटिकल थ्रिलर ड्रामा वेबसीरिज महाराणी या वेब सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार; ट्रेलर लाँच
▪️लडाखमध्ये 5.2 रिश्टर स्केलचा भूकंप, जम्मू-काश्मीरमध्येही धक्के जाणवले
▪️”ज्यांनी जमिनींवर नाही रयतेच्या मनामनांवर राज्य केलं…”; शिवजयंतीनिमित्त रितेश आणि जिनिलियानं केली ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची घोषणा
▪️राजीनामा द्या आणि माझ्याविरोधात निवडणूक लढवा, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना ठाण्यातून खुलं आव्हान
▪️मी लोकसभा लढवण्यास इच्छुक नाही, मात्र निर्णय वरिष्ठ घेतील, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं वक्तव्य
▪️शिक्षकांनी निवडणुकीचं काम करु नये, कोण कारवाई करतं बघतोच, राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा
▪️पुणे हादरलं! पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; घटना सीसीटीव्हीत कैद
▪️शिक्षकांनी निवडणुकीचं काम करु नये, कोण कारवाई करतं बघतोच, राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा