▪️दौंड रेल्वे स्थानक पुणे विभागाला जोडणार, रेल्वे मंत्रालयाचा हिरवा कंदील; खासदार सुप्रिया सुळेंनी दिली माहिती
▪️नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरींची हकालपट्टी, तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर राज्यपालांकडून बडतर्फीची कारवाई
▪️मुळशी परिसरासह पुण्याला मिळणार अतिरिक्त पाणी; धरणाची उंची वाढवण्याचे अजित पवारांचे निर्देश
▪️बारामती MIDCच्या विविध मागण्या अजित पवारांकडून मार्गी, 200 खाटांच्या रुग्णालयासाठी वाढीव जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश
▪️शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना न्यायालयाचा दिलासा; जामीन राहणार कायम
▪️आयपीएल 2024 हा हंगाम 22 मार्चपासून सुरु होणार; अरुण धुमाळ यांनी दिली माहिती
▪️मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरली! 24 तारखेपासून राज्यभर रास्ता रोको आंदोलन करा, वृद्धांनी आमरण उपोषणाला बसावं
▪️‘स्मार्ट स्कूल’ मुळे महापालिका शाळांना नवसंजीवनी; विद्यार्थ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ




















