▪️नालायक शब्द अजितदादांसाठी नव्हता, श्रीनिवास पवारांच्या वक्तव्यावर मुलगा युगेंद्रचं स्पष्टीकरण
▪️प्रदीप शर्मांना जन्मठेपेची शिक्षा, लखन भैया बनावट एन्काऊंटर प्रकरणी दोषी
▪️अवकाळी पावसानं झोडपलं! विदर्भ मराठवाड्यात गारपीट; गहू, मका, मिर्चीसह भात पिकाचं मोठं नुकसान
▪️नागराज मंजुळे आता ओटीटी गाजवणार; मटका किंग वेबसीरीजची केली घोषणा
▪️विजय शिवतारेंना समज द्या, अन्यथा राष्ट्रवादी महायुतीचा धर्म पाळणार नाही’; अजित पवार गटाचा शिवसेनेला थेट इशारा
▪️राज्य सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा, सोयाबीन आणि कापसासाठी 4 हजार कोटींची तरतूद
▪️महायुतीतला प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाने महाराष्ट्रात लोकसभेसाठी वीस उमेदवारांची केली घोषणा; इतर 28 जागांवर अद्याप चर्चा सुरु
▪️शरद पवार गटाला निवडणूक संपेपर्यंत तुतारी चिन्ह वापरण्याची मुभा