अंबड – दि 23 जानेवारी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त माजी नगरसेवक कुमार रुपवते यांच्यावतीने आज (ता.23) शुक्रवारी शहरातील जुना मोंढा येथील राठी किराणासमोर आयोजित कार्यक्रमात उपस्थित सर्व पक्षीय मान्यवरांनी शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या वेळी मा. आ. शिवाजीराव चोथे, दिपकसिंह ठाकूर,हनुमान धांडे,दिनेश काकडे,बाळू गावडे,पंडित गावडे,द्वारकादास जाधव,ओमप्रकाश उबाळे, शामप्रसाद लाहोटी,राजू डहाळे,सुनील कसबेकर, दत्ता लांडे,राजधर पवार,संतोष जिगे,गीताराम मते,महेश कुलकर्णी,रावसाहेब वाळवे,संजय खोरे,समद बागवान,केदार कुलकर्णी,अफरोज पठाण,विठ्ठलसिंह राणा,रमेश शहाणे, , शिवप्रसाद चांगले,सौरभ कुलकर्णी, बंडू जाधव,राहुल शहाणे,जितू बुर्ले, संदिप खरात,फिरोज शेख,अर्जुन भोजने,शाहुल खरात,अमोल वराडे,किशोर मंत्री,नितीन राठी,नंदू पुंड,अन्वर कुरेशी,इंजी.भोजने, कैलाश हरणे,जहागिरदार,विष्णू पुंड,बाबू लांडे,सतीश धुपे,सतीश मालानी, नेमाने मामा,बळीराम राऊत,सूरज गुढे, लक्ष्मण काळबांडे,बळीराम बनकर,संजय संत्रे,गोपी घायाळ,शशिकांत खरात,मनोज भसंदे,रमेश अंबिलवादे, लक्ष्मीकांत पुंडलिक,एकनाथ मिटकर, दिपक मैंद, आरेफ डावरगावकर,सचिन खले,बाबासाहेब कटारे,रवी चांगले,अक्षय भोजने,राजू इंगळे, अक्षय वाघ,गणेश पवार, आदित्य कारके,महेश राऊत,मनीष शेवाळे,बाबू लांडे,किशोर खरात, गुड्डू शेख,शंकर डेरे,अविनाश भोसले,योगेश जैन,गणेश लोहकरे, महेश गुप्ता,अजित उढाण,बाळू पुंड, बाबासाहेब घोलप,संजय जोशी,शाम तिकांडे,रोहन महाजन,अनिरुद्ध भागवत,सावता कटारे, भरत पवार,विनोद इंगळे आदीनी अभिवादन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिवसेना माजी नगरसेवक कुमार रुपवते, रमेश वराडे, रवी इंगळे,दिपक खरा,दत्ता लोहकरे,श्याम राठोड, सुरेश राजपूत, अनिस तांबोळी, शैलेश दिवटे, अमोल वराडे, सतीश अंबेकर, अख्तर पठाण, संतोष अंबिलवादे, संदिप सदावर्ते,शिवराम भोजने आदींनी विशेष परिश्रम घेतले.















