Sunday, March 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्यास मी कोणाचीही गय करणारा आमदार नाही

तरुण भारतbyतरुण भारत
January 3, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंगळवेढा – कामात व कर्तव्यात कोणत्याही प्रकारे कसर करून मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्यास मी कोणाचीही गय करणारा आमदार नाही त्यामुळे प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याने आपापल्या कर्तव्य सेवेशी प्रामाणिक राहून

सातत्यपूर्ण कामातून जनतेच्या व तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला योगदान दिले पाहिजे असे मत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केले आहे.

आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंगळवेढा पंचायत समिती प्रशासकीय अधिकारी वर्गाची आढावा बैठक जोगेश्वरी मंगल कार्यालय मंगळवेढा येथे संपन्न झाली, त्याप्रसंगी ते प्रत्येक शासकीय विभागांच्या विविध बाबींचा आढावा घेत असताना बोलत होते.

बैठकीत सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, रोजगार हमी योजनेसह विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.

तसेच, नागरिकांशी संबंधित योजना वेळेत व प्रभावीपणे राबवणे, प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करणे आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याबाबत स्पष्ट सूचना आमदार आवताडे यांनी दिल्या.

ग्रामीण भागातील विकासकामांना गती देणे, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे, हाच या बैठकीचा मुख्य उद्देश होता. समन्वय, पारदर्शकता आणि जबाबदारीच्या भावनेतून काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, तालुक्यात राबवण्यात येणारी जलजीवन मिशन योजना, भोसे प्रादेशिक योजना, आंधळगाव प्रादेशिक योजना आणि घरकुल आणि विहीर योजनांचे लाभार्थी तसेच आरोग्य व शिक्षण या विषयांचा सविस्तर आढावा घेत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

मंगळवेढा तालुक्यात प्रशासकीय पातळीवरती सुरू असलेल्या कामांना गती देण्याचा आणि ती कामे वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण करण्याचा प्रशासकीय यंत्रणेचा मानस असला पाहिजे त्यासाठी सर्वांनी लोकाभिमुख कर्तव्य सेवेला प्राधान्य द्या अशा सूचना आमदार आवताडे यांनी यावेळी दिल्या आहेत.

बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, गटविकास अधिकारी श्रीमती जस्मिन शेख नूतन नगरसेवक प्रा.येताळा भगत, प्रदीप खांडेकर,  रामेश्वर मासाळ,  अंबादास कुलकर्णी,

काशिनाथ पाटील, सरोज काझी, सुधाकर मासाळ, रमेश भांजे, शिवाजी पटाप,  नितीन पाटील, धनंजय पाटील, गौडाप्पा बिराजदार,

महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीचे कार्याध्यक्ष ॲड.शिवानंद पाटील, माजी सरपंच काका मिसकर आदी व सर्व विभागांचे अधिकारी तसेच विविध गावांचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक, ग्रामस्थ, पदाधिकारी उपस्थित होते.

Post Views: 33
Previous Post

वीरशैव दिनदर्शिका चे प्रकाशन व महादेव मंदिरास टीव्ही संच भेट

Next Post

चोरी करणारे परप्रांतीय टोळीतील तीन आरोपीना अटक; २० लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

चोरी करणारे परप्रांतीय टोळीतील तीन आरोपीना अटक; २० लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

सीना नदी पात्रातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांना मारहाण

सीना नदी पात्रातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांना मारहाण

March 15, 2026
सोलापूर जिल्ह्यातील मागासवर्गीय वसतिगृह अधिक्षक व संस्थाचालकांना जाहीर आवाहन

सोलापूर जिल्ह्यातील मागासवर्गीय वसतिगृह अधिक्षक व संस्थाचालकांना जाहीर आवाहन

March 15, 2026
भाजपच्यावतीने इफ्तार पार्टीचे आयोजन

भाजपच्यावतीने इफ्तार पार्टीचे आयोजन

March 15, 2026
धाराशिवमध्ये सराफ व सुवर्णकार बांधवांसाठी मार्गदर्शनपर शिबिर उत्साहात

धाराशिवमध्ये सराफ व सुवर्णकार बांधवांसाठी मार्गदर्शनपर शिबिर उत्साहात

March 15, 2026
बसस्थानकाचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर बसस्थानक’ नामकरण करण्यासाठी भव्य मोर्चा

बसस्थानकाचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर बसस्थानक’ नामकरण करण्यासाठी भव्य मोर्चा

March 15, 2026
राजकीय अन्याया विरोधात थाळी नाद आंदोलन

राजकीय अन्याया विरोधात थाळी नाद आंदोलन

March 15, 2026
पाणी हेच जीवन! ‘एकता महिला मंच’ यंदा उभारणार ‘जलसाक्षरतेची गुढी’

पाणी हेच जीवन! ‘एकता महिला मंच’ यंदा उभारणार ‘जलसाक्षरतेची गुढी’

March 15, 2026
श्री शंकरलिंग प्रशालेत टाटा बिल्डिंग इंडिया तर्फे शालेय निबंध स्पर्धा संपन्न

श्री शंकरलिंग प्रशालेत टाटा बिल्डिंग इंडिया तर्फे शालेय निबंध स्पर्धा संपन्न

March 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0734927

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697