गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत नोटा ची मते कमी झाली आहेत. 2019 च्या निवडणुकीत 5,152 मतदारांनी नोटाचा वापर केला. तर यावेळी 2,544 मतदारांनी नोटा बटण दाबले आहे. एकूण मतदानाच्या तुलनेत त्याची टक्केवारी ०.२२ टक्के होती. भारतात, जर एखाद्या मतदाराने निवडणूक लढवणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दिला नाही, परंतु त्याला मतदान करायचे असेल, तर तो/ती नोटा चा पर्याय निवडण्याचा अधिकार निवडणूक आयोगाने दिला आहे. नोटा पेक्षा 30 उमेदवारांना कमी मते मिळाली. एकूण नोटा मतांपैकी 2517 मते ईव्हीएममध्ये आणि 27 मते मतपत्रिकेत प्राप्त झाली.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...