Thursday, February 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

उमरी नगरपरिषदेच्या मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम माधव मैनतकर व्दितीय शंकर इंगोले तर तृतीय सुर्यकांत गोबलवाड यांनी मान पटकविले

* मुलिमध्ये प्रथम शिवकुमारी पुदलवाड तर व्दितीय वैष्णवी कस्तुरे आणि तृतीय वैष्णवी मदनवाड यांनी बाजी मारली .

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 14, 2024
in maharashtra
0
उमरी नगरपरिषदेच्या मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम माधव मैनतकर व्दितीय शंकर इंगोले तर तृतीय सुर्यकांत गोबलवाड यांनी मान पटकविले
0
SHARES
126
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
उमरी ( प्रतिनिधी ) उमरी नगर परिषदेच्या वतिने भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त व हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत  भव्य तिरंगा दौड मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली त्या मध्ये प्रथम बक्षीस माधव मैनतकर यांनी मिळवीले तर व्दितीय बक्षीस शंकर इंगोले आणि तृतीय बक्षीस सुर्यकांत गोबलवाड यांनी मान मिळवला आहे तर मुलिमध्ये शिवकुमारी पुदलवाड ह्या प्रथम तर व्दितीय वैष्णवी कस्तुरे आणि वैष्णवी मदनवाड यांनी मान पटकाविला आहे
उमरी शहरात  भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त व हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत नगर परिषद उमरी यांच्या वतीने भव्य तिरंगा दौड मॅरेथॉन स्पर्धेचे दिनांक १४ ऑगस्ट २०२४ रोजी आयोजन करण्यात आले होते . सदर स्पर्धा १४ रोजी  सकाळी ७:०० वाजता मोंढा येथुन सुरुवात करण्यात आली कारेगाव पॉईंट ते चिंचाळा पाटी जवळ ते परत त्याच मार्गाने कै.गिरीषभाऊ गोरठेकर सभागृह पर्यंत पाच कि.मी.अंतराची मॅरेथॉन स्पर्धेस ठेवण्यात आली होती या स्पर्धेत उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे  यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेची सुरुवात केली या वेळी उमरी तहसिलदार प्रशांत थोरात, पोलीस निरिक्षक अंकुश माने, मुख्याधिकारी निलम कांबळे यांचेसह, विविध भागातील विद्यार्थी तसेच, उमरी शहरातील पत्रकार, जेष्ठ नागरीक व इतर गावातील स्पर्धकांचा समावेश होता.
सदरील स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्या स्पर्धकास ७०००/- रुपये द्वीतीय बक्षीस- ५०००/- रूपये आणि तृतीय ३०००/- व सन्मानचिन्ह असे पारितोषिक ठेवण्यात आले होते. या स्पध्येचे बक्षीस वितरण सोहळा कै.गिरीषभाऊ गोरठेकर सभागृह उमरी येथे सकाळी ८:०० वाजता संपन्न झाला  त्यावेळी उपविभागीय अधिकारी धर्माबाद स्वाती दाभाडे, तहसिलदार प्रशांत थोरात, पोलीस निरिक्षक अंकुश माने , उमरी नगरपरिषद मुख्याधिकारी  निलम कांबळे यांच्या हस्ते दिपज्योत प्रज्वलीत करुन बक्षीस वितरणास सुरुवात करण्यात आली. मॅरेथॉन या स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस माधव तुकाराम मैनतकर यांनी ७००० रू बक्षीसाचे मानकरी ठरले तर व्दितीय बक्षीस ५००० रू  शंकर चक्रधर इंगोले पटकविले  आणि तृतीय बक्षीस ३००० रुपयाचे सुर्यकांत माणिका गोबलवाड यांनी मिळविले आहे या स्पर्धेत मुलीनीही सहभाग नोंदवला होता मुलीमध्ये  प्रथम कु.शिवकुमारिका संतोष पुदलवाड मान पटकाविला तर व्दितीय कु.वैष्णवी लोकडेश्वर कस्तुरे यांनी मिळविला आणि कु.वैष्णवी बालाजी मदनवाड यांनी तृतीय क्रमांक चे मानकरी ठरले आहे   यासह टॉप १० मध्ये १० स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पारितोषिक देण्यात आले. तसेच स्वातंत्र्य सैनिक यांचे वारसदार सुभाष पेरेवार,शंकर माने यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी पत्रकार बी.व्ही.चव्हाण, कैलास सोनकांबळे, शेख आर‍िफ, साहेबराव तुरेराव शहरातील नागरीक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
उमरी शहरामध्ये मुख्याधिकारी निलम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मॅरेथॉन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यामध्ये स्वच्छतेविषयी जागरुकता करण्यात आली व बक्षीस वितरण वेळी स्वच्छतेत जागरूक असणाल्या भगिनी सौ.गौरीताई लापशेटवार यांचा सन्मान करण्यात आला. सदरील स्पर्धा यशस्वी करण्याकरीता नगरपरिषद अभियंता संतोष मुंढे, लेखापाल ज्योतीराम जाधव, संगणक अभियंता विनोद सावंत, कार्यालय अधिक्षक गणेश मदने, एस.वाय.पिंडकुरवार, सचिन गंगासागरे, शकीलखॉन पठाण, गायकवाड पी.एम.,सुर्यकांत माळवतकर, शंकर पाटील, रमाबाई करपे, चंद्रकांत श्रीकांबळे, शंकर माने, गंगाधर पवार, नरेंद्र खंदारे, आकाश खंदारे, अंकुश सवई, चंद्रप्रकाश मदने, माधव जाधव, दिपक पोलशटेवार, हमीद बेग, सुनंदा खंदारे, बालाजी खंदारे, मिलींद सवई, साईबाबा सरदुला, शमीम बेग, व्यंकटी गोरे,संदीप सवई, विनोद बनसोडे, अविनाश बनसोडे, चंद्रप्रकाश पवार, शुभम मुदीराज, सदानंद गायकवाड, यांचे आदी नगरपरिषद कर्मचारी/घनकचरा व्यवस्थापन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या स्पर्धेतील बक्षीस वितरण सोहळ्याचे सुत्रसंचलन कार्यालय अधिक्षक गणेश मदने यांनी केले तर आभार गंगाधर पवार यांनी मांडले आहे .
Post Views: 26
Previous Post

विशाल पवार यांची काँग्रेस कमिटीच्या तालुका प्रवक्ता पदी निवड

Next Post

नारायणा प्रशासकीय सेवा महाविद्यालयच्या वतीने राष्ट्रीय महापुरुषांचे पुतळे परिसरात स्वच्छता मोहीम.

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
नारायणा प्रशासकीय सेवा महाविद्यालयच्या वतीने राष्ट्रीय महापुरुषांचे पुतळे परिसरात स्वच्छता मोहीम.

नारायणा प्रशासकीय सेवा महाविद्यालयच्या वतीने राष्ट्रीय महापुरुषांचे पुतळे परिसरात स्वच्छता मोहीम.

ताज्या बातम्या

राजकारण नव्हे रंगली कुस्ती.#viral #solapurnews #public #marathinews #aajsolapur

February 12, 2026

महिला पत्रकाराचा केला घोर शब्दात अपमान.#viral

February 12, 2026

देशव्यापी कामगार संघटनांच्या संपात गर्जले कामगार नेते…

February 12, 2026

सोलापूर झेडपी राज्यात नंबर 1 #public #solapurnews #marathinews #viral

February 12, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली पंतप्रधानांची भेट.#public

February 12, 2026

थंबनेल छत्रपतींच्या पुतळ्याचे सुशोभीकरण पुन्हा करा -#viral #solapurnews #viral #शिवजयंती

February 12, 2026

जरांगेंचे सोलापुरात जंगी स्वागत..#mh13newssolapur #marathinews #viral

February 12, 2026

सोलापूर झेडपी राज्यात नंबर १..#mh13

February 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0677020

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697