वळसंग – दि. ०६ नोव्हेंबर रोजी दिंडूर (ता. सोलापूर) येथे नव्याने बांधलेल्या ग्रामपंचायत कार्यालय आणि संजय नगर सभा मंडप पाणीदार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या भव्य उद्घाटन सोहळा अक्कलकोटचे रॉयल नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांच्या शुभहस्ते पार पडला.
आमदार सचिनदादा यांच्या प्रयत्नांतून दिंडूर गावात विकासाचे अनेक नवे दरवाजे खुले झाले आहेत. त्यांच्या जनसेवेच्या कार्याला मनापासून गावातील लोकांनी गुणगान केले. या उद्घाटन प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामप्पा चिवडशेट्टी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश बिराजदार, जिल्हा परिषद उप अभियंता उषा बिडला, वळसंग चे सरपंच जगदीश अंटद, माजी सरपंच श्रीमंत किंवडशेट्टी, नटराज नरोळे,रमेश क्षीरसागर,ग्रामपंचायत सदस्य मलकप्पा कोडले, विनोद सुरपुरे, बलवान गोतसुर्वे, परमेश्वर पाटील, अनिल बर्वे, पंडितराज कोरे, उपसरपंच पैगंबर मुल्ला आधी पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिंडूर चे सरपंच आशाराणी मिरजे, उपसरपंच जयश्री घोडके, ग्रामपंचायत सदस्य शिवलिंगव्वा बिराजदार, बसम्मा मिरजे, शिल्पा कुलकर्णी, गीताताई हुळ्ळे, ललिता तूपसाखरे,धानलिंग हुळ्ळे, राजेश घोडके, ग्रामविकास अधिकारी अशोक म्हेत्रे, ट्रस्टी अध्यक्ष निंगप्पा टक्कळकी ,बसवराज मिरजे,ग्रामपंचायत सदस्य मंदिर अध्यक्ष अशोक वडगाव,मल्लिकार्जुन हुळळे, संजयकुमार हुळळे, राजकुमार घोडके, पत्रकार शंकर गुरव व गावातील अनेक नागरिकांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला.
विकासरत्न पाणीदार आमदार सचिन दादा मुळे अनेक गावांची विकास होत चालली आहे. आगामी अक्कलकोट नगरपरिषद निवडणूक मध्ये चुरस असली तरी श्री नागनाथ देव व श्री सद्गुरु धानलिंगेश्वर महाराज यांच्या आशीर्वादाने मिलन दादा हे नक्की नगराध्यक्ष म्हणून निवड होतील. असेच विकास काम घडवत राहो हीच देवाचरणी प्रार्थना करतो.
युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश बिराजदार

























