तालुकाध्यक्षपदी कृष्णा सोनवणे
परतुर :नवनिर्वाचित कोतवाल संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री. कृष्णा सोनवणे यांची तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व कोतवाल संघटनेमार्फत खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा तसेच तालुका संघटनेचे उपाध्यक्ष श्री नितीन जी निलेवाड तसेच सचिवपदी श्री प्रमोद जी जईद यांची निवड करण्यात आली. यावेळी गजानन जाधव, सतीश निलेवाड, मनोज अंबिलवादे, कैलास पिसाळ, विक्रम वाघमारे व इतर अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.