Sunday, February 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आनंदराव बोंढारकर यांचा पुढील वाढदिवस आमदार म्हणून साजरा करू – आनंदराव जाधव

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 2, 2024
in top news
0
आनंदराव बोंढारकर यांचा पुढील वाढदिवस आमदार म्हणून साजरा करू – आनंदराव जाधव
0
SHARES
50
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आनंदराव बोंढारकर यांचा पुढील वाढदिवस आमदार म्हणून साजरा करू – आनंदराव जाधव

नवीन नांदेड प्रतिनिधी :
दक्षिण मतदार संघातील मातोश्री मंगल कार्यालय कवठा येथे घेण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळा दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी पार्क पार पडला यावेळी आनंदा जाधव यांनी आपले मत मांडताना
राजकीय कसलेही वलय नसलेले व ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातून जन्मास आलेल्या आनंदराव पाटील बोंढारकर यांनी शिवसेना उपनेते माजी खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या आशीर्वादामुळे आणि पाठबळामुळे शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख पदापर्यंत पोहोचले आहेत . आगामी काळात जनतेच्या आणि हेमंत भाऊ पाटील यांच्याच पाठबळावर आणि आशीर्वादावर बोंढारकर यांचा पुढचा वाढदिवस आपण आमदार म्हणून साजरा करण्याचा ठाम निश्चय शिवसेना संपर्कप्रमुख आनंद जाधव व माजी खासदार हेमंत पाटील यांनी विश्वास दर्शवले आहे.

नांदेड दक्षिणचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे उद्घाटक माजी खासदार हेमंत पाटील, अध्यक्ष संजय मोरे, प्रमुख उपस्थिती आनंद जाधव यांच्या उपस्थितीत दिनांक १ ऑगस्ट रोजी मातोश्री मंगल कार्यालय कौठा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला . यावेळी शुभेच्छापर आशिर्वाद देताना
शिवसेना उपनेते तथा मराठवाडा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी भाग्य आपणास मिळेल , यासाठी आपण सर्वजण बोंढारकर यांच्या पाठीशी उभे रहावे असे प्रतिपादन केले.यावेळी

अभिष्टचिंतन सोहळ्यास माजी खासदार हेमंत पाटील ,माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर , नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर , शिवसेना महिला जिल्हा संपर्कप्रमुख रत्नमाला ताई मुंडे,जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, भाजपाचे महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते , मिलिंद देशमुख, संजय घोगरे, बसवते , शिवसेनेचे निरीक्षक दिलीप शिंदे, माजी नगरसेवक किशोरी यादव , सह संपर्कप्रमुख दर्शन सिंघ सिद्धू यांच्यासह शिवसेनेचे सर्व उपजिल्हाप्रमुख,तालुकाप्रमुख, शहरप्रमुख यांच्यासह आदी शिवसेना युवासेना, महिला आघाडी व अधिकृत संघटनेचे जिल्ह्यांतील सर्व पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.

बोंढारकर यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर महिला व मुलींसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली .सकाळी अकरा वाजता रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या कीर्तनाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. या कीर्तन सोहळ्यातही बोंढारकर यांचे चाहते भक्तीरसात भाहून निघाले . त्यानंतर शिवसेना उपनेते तथा मराठवाडा संपर्क प्रमुख आनंदराव जाधव ,दिलीप शिंदे , माजी खासदार हेमंत पाटील, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत यांचा अभिष्टचिंतन सोहळा रंगला . भिज पावसात हजारो चहात्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला तर वडीलधाऱ्यांनी आशीर्वाद दिला. यावेळी आनंदराव बोंढारकर भावनीक होऊन आतापर्यंत ज्या पद्धतीने आपले लेकरू म्हणून तुम्ही मला सांभाळून घेतलात . भविष्यातही आपल्या कुटुंबातील छोटा भाऊ ,मुलगा म्हणून मला पाठबळ द्याल , सहकार्य कराल , आशीर्वाद द्याल अशा शब्दात बोंढारकर यांनी उपस्थितांच्या काळजात जनु हातच घातला व सर्व दक्षिण मतदार संघातील उपस्थितांना भावनिक करून अपेक्षा व्यक्त केले.

Post Views: 26
Previous Post

बिलोली आण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती उत्साहात साजरी.

Next Post

मा मंत्री आ बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वात दिव्यांग आक्रोश मोर्चा ===

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मा मंत्री आ बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वात दिव्यांग आक्रोश मोर्चा ===

मा मंत्री आ बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वात दिव्यांग आक्रोश मोर्चा ===

ताज्या बातम्या

लाईट दुरुस्तीच्या कामावर गेलेल्या मनपा कंत्राटी कामगाराला चौघांनी केली बेदम मारहाण. #public

February 14, 2026

विठ्ठलास आमंत्रण ने मिळवले यश.#viral #public #solapurnews #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला..#mumbai #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला.. #mumbai #viral #पब्लिक #public

February 14, 2026

भविष्यात तरी कलाकारांना सुयोग्य न्याय दिला जाईल का नागरिकांचा सवाल?#viral #public

February 14, 2026

मंठा लोणार रोडवर दोन हायवा वाहनांवर कारवाई.#viral #marathinews #public

February 14, 2026

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची कारवाई 15 लाख रुपयांची अफूची झाडे जप्त.#vairal #solapurnews #public

February 14, 2026

वसमत मध्ये उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस युनिट सुरू.#viral

February 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0679892

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697