सोलापूर – श्री वीरभद्रेश्वर यात्रा संपन्न होणार आहे याही वर्षी 2025 यात्रा दिनांक 3/12/2025 रोजी संध्याकाळी नऊ वाजता होम कट्टा येथे अग्नी प्रज्वलन होईल.
दिनांक 4/12/2025 रोजी पहाटे पाच वाजता श्री वीरभद्रेश्वर विश्वनाथ मंदिरामध्ये रुद्राभिषेक होईल त्यानंतर महाआरती होईल ठीक साडेआठ वाजता पूर्वंत सहित पालखी भव्य दिव्य मिरवणूक ठीक बारा वाजता होम कट्टा येथे अग्नी प्रवेशाचा कार्यक्रम होईल.
तरी सर्व सदभक्तांनी यात्रेस येऊन महाप्रसाद घेऊन वीरभद्रेश्वरचे आशीर्वाद घ्यावी ही कमिटीच्या वतीने आव्हान करण्यात येत आहे ओम नमः शिवाय


























