सोलापूर – मंद्रूप येथील लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता पाचवी मधील विद्यार्थींनी रोहिणी शिवानंद कुंभार हिचा जवाहर नवोदय विद्यालय (प्रवेश परीक्षा) पोखरापूर येथे निवड झाली आहे.
तरी यशस्वी विद्यार्थिनीचा व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार शिवशरण अण्णा पाटील , सचिव व माजी सभापती गुरूसिद्ध म्हेत्रे, सहसचिव व माजी सरपंच पिरप्पा म्हेत्रे , प्राचार्य बसप्पा घाटे , उपप्राचार्य बसवराज कुमठेकर , पर्यवेक्षक एम. बी. मलकारी व प्रशालेतील सर्व शिक्षक , शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
























