आज सकाळी महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी 249 सोलापूर शहर विधानसभा मतदारसंघ येथील केंद्र क्र. 136 मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. शहर व जिल्हातील सर्व मतदारांनी आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...



















