महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 ची आज दि. 20/11/2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडत असुन या पार्श्वभूमीवर भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय अधिकृत उमेदवार मा.आ.चंद्रकांत पुंडलिकराव दानवे साहेब यांनी भोकरदन शहरातील बूथ क्रमांक 184 येथे कुटुंबीयांसमवेत मतदानाचा हक्क बजावला यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...